Author: Raigad Explore

8 मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा.

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे)- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि…

कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप.

उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे)- मान. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 28/04/2022 गुरुवार रोजी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि मान उप विभागीय अधिकारी राहुल…

उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने कायदेविषयक जनजागृती शिबीर.

उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने लहान मुलांविषयीच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे दि. 27/4/2022 रोजी रोटरी इंग्लिश…

गोवठने येथील आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न.

उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- चैत्र कृष्ण 11 मंगळवार दि 26/4/2022 व चैत्र कृष्ण 12 बुधवार दि 27/4/2022 रोजी उरण तालुक्यातील गोवठने गावात आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात…

सुभाष म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात साजरा.

उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई येथील प्रभारी मुख्याध्यापक सुभाष रामभाऊ म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवार दि 27/4/2022 रोजी सकाळी 11 वाजता…

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे 1 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन.

उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी…

जिजामाता हॉस्पिटल जासई येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- जिजामाता हॉस्पिटल जासई व सुयश हॉस्पिटल सिवूडस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरवार दि 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उरण तालुक्यातील जिजामाता…

उलवे येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे)- अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी १९७० मधे अर्थ डे ही सर्वप्रथम संकल्पना मांडली. त्यानुसार २२ एप्रिल हा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणुन जगभर साजरा होत…

खाजगी रुग्णालयात सरकारी खर्चातून उपचार घेणारे महाराष्ट्रातील मंत्री. कोट्यवधींची बिले सरकारी निधीतून जमा.

कोरोना काळात आघाडी सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. दोन वर्षात या मंत्र्यांनी उपचार घेतल्याची बिलं राज्य सरकारला सादर केली आहे. या सर्व मंत्र्यांच्या उपचारापोटी शासनाने तब्बल…

पहिला मराठी इंडियन आयडल सागर म्हात्रेचा उरण मध्ये स्वागत व सत्कार..

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- गेल्या अनेक महिन्यापासून समस्त उरणकरांना पहिला मराठी इंडियन आयडल कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती उत्सुकता 20/4/2022 रोजी लागलेल्या निकालाने संपली असून सोनी मराठी चॅनेल…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version