Author: Raigad Explore

होळी आणि धूलिवंदनसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम..

कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने नागरिक आता मोठ्या उत्साहात होळी व धुळवड साजरी करण्याचा बेत आखत आहेत. पण थांबा थांबा.…

आदिती तटकरेंचा राजकारणात प्रवेश कसा झाला.. वाचा जिल्हापरिषद अध्यक्षपद ते राज्यमंत्री आणि पालकमंत्री पदाच्या प्रवासाची चित्तरकथा

राष्ट्रवादीचे नेते तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे या सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणातील आलेलं…

रायगड जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा होणार दंडात्मक कारवाई..!

विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करून दंड आकारला जाऊ नये असे पोलीस अधीक्षक- रायगड यांच्या कार्यालयाकडून दि. ७ मार्च २०२२ रोजी पाठवण्यात आलेले पत्र समाजमाध्यमांवर पसरत आहे त्यामुळे…

मराठी अभिनेत्रीची कमाल ! आयटी इंजिनिअरपासून मुळशी पॅटर्न चित्रपटातील लक्षवेधी भूमिका ते शेतीतुन बनवलेली कोट्यवधींची कंपनी..

हल्लीच मुळशी पॅटर्न चित्रपटाने मराठी चित्रपटश्रुष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले. प्रेक्षकांनी तर सिनेमाला प्रचंड डोक्यावर घेतले. हा चित्रपट इतका यशस्वी झाला कि खुद्द सलमान खानने त्याचा हिंदीत ‘अंतिम’ नावाचा…

प. डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचा घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत थेट कळसुबाई पर्यंत केला प्रवास.

मुंबई प्रतिनिधी: महेश कदमलोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पं. डाॅ. विठ्ठलराव पाटील सैनिक स्कूल चे पाच प्रशिक्षित घोडेस्वार विद्यार्थी आणि जवळपास ७० विद्यार्थी महाराष्ट्रातील…

महाड येथे आजपासून छबिना उत्सवाला प्रारंभ.. जाखमाता देवीची पालखीही निघणार

महाड येथे आजपासून छबिना उत्सवाला प्रारंभ होत असून महाशिवरात्रीदिनी जाखमाता देवीची पालखी मिरवणूक अगदी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात निघणार आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे महाडचा छबिना उत्सव साजरा झाला…

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचा ‘युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट’कडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटकडून ‘लिव्हींग लिजेंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी यांना मानाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. सोबतच फेम टाईम इंटरनॅशनल ग्लोबल…

रशिया युक्रेन लढाईमुळे काही तासात अतिश्रीमंतांना ३.११ लाख कोटीचा फटका!

अखेर गुरुवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसोबत युद्ध सुरु झाल्याची घोषणा केली आणि जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत काही तासात प्रचंड घसरण झाली आहे. युद्ध घोषणा होताच ३ ते ४ तासात…

कासार उद्योजक सामाजिक संस्था आयोजित “कोकण कासार प्रिमिअर लीग” 2022 पोलादपूर येथे नुकतीच संपन्न.

कासार उद्योजक सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष गणेशजी साळवी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी कोकण विभाग सो.क्ष. कासार व मध्यवर्ती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कासार प्रिमीअर लिगची सुरूवात केली. या वर्षी समाजबांधवानी…

सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत महागाव आदीवासीवाडीत प्रभावी अमंलबजावणी. आदीवासी बांधवांना दाखले वाटप.

तळा तालुक्यातील महागाव आदी वासी वाडीवर सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत कातकरी उत्थान अभियानाची प्रभावि अमंलबजावणी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांचे आदेशाने तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली दाखले…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version