Author: Raigad Explore

वयाच्या १३व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या लतादीदी यांचे एक तरी गाणे असावे म्हणून निर्माते लाईन लावून तारखा मिळवण्यासाठी वाट पाहायचे.

काही मराठी चित्रपटांत अभिनय करून अखेर त्यांनी संगीत क्षेत्रात परार्पण केले आणि स्वातंत्र्यपूर्व काळ वयाच्या ५व्या वर्षापासुन ते आजतागायत लतादीदींनी एकूण २४ भाषांत ३०,००० गाणी गायली आहेत. म्हणूनच त्यांना गानकोकिळा…

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतल्याने रायगड जिल्ह्याला फायदा.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध लागू केले होते. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या…

घरपट्टी माफ केलेल्या भोगाव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीत विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न

पोलादपूर – प्रतिनिधी | पोलादपूर(संदिप जाबडे) – तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भोगावं खुर्द च्या वतीने रविवार ३० जानेवारी रोजी १५ वित्तीय योजनेतून ग्रामस्थांना लाभ, २०२१-२२ वर्षातील घरपट्टी माफ व रास्त धान्य…

महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय चळवळीत प्रा. एन डी पाटील यांचे स्थान महत्त्वाचे!- बाळाराम पाटील

प्रा. एन डी पाटील यांच्या जाण्याने पुरोगामी विचारांचा अस्त झाला ! पोलादपूर – संदिप जाबडे.. दिनांक – २३ जानेवारी २०२२-पोलादपूर(रायगड) – प्राध्यापक एन डी पाटील यांनी ज्या क्षेत्रात काम केले…

सुंदरराव मोरे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक – २५ जानेवारी २०२२. पोलादपूर(संदिप जाबडे)- शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पोलादपूर तहसील कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय…

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोलादपूर तालुक्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

पोलादपूर- संदिप जाबडे | दिनांक – २३ जानेवारी २०२२पोलादपूर(रायगड)- भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतदारांच्या जनजागृतीसाठी दरवर्षी साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालय पोलादपूर व शिक्षण विभाग पंचायत…

माणगांव नगरपंचायत निवडणुकीत माणगांवकरांचा कल माणगांव विकास आघाडीला…

माणगांव नगरपंचायत निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. निवडणुकीत माणगांव विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशी खरी लढत होती ज्यामध्ये मनसेतर्फे ३ आणि इतर ३ जागेंवरती अपक्ष…

पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ८६.२८% मतदान; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला

उद्या निकाल; गुलाल कोण उडवणार याकडे सर्वांचे लक्ष पोलादपूर – संदिप जाबडे दिनांक – १८ जानेवारी २०२२पोलादपूर(रायगड)- पोलादपूर नगरपंचायत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया १८ जानेवारी २०२२ रोजी…

5 राज्यांसाठी ना रोडशो, ना रॅली, ना पदयात्रा! वाचा अधिक!

2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी कधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात, याकडे…

रायगडात एकाच दिवशी तब्बल १ हजार ९६ करोना रुग्णांची नोंद. काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन.

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात ६ जानेवारी च्या कोविड अहवालानुसार या एकाच…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version