Author: Raigad Explore

सुरक्षिततेच्या कारणास्तव रायगड किल्ला 3 ते 7 डिसेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद राहणार..

किल्ले रायगड, रायगड रोप-वे व रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत पर्यटनाकरिता बंद राहणार आहे. ७ डिसेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट…

राज्यात आणखी तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने आज एक डिसेंबर रोजी सकाळी वर्तवली आहे. राज्यात प्रामुख्याने पालघर, मुंबई नाशिक,…

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.

अलिबाग येथे आज (18 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना केल्यानंतर दिवेआगरला पर्यटनदृष्ट्या पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, असा विश्वासही…

रायगड जिल्ह्यातील एकूण पाच खेळाडूंची महाराष्ट्र पश्चिम विभाग क्रिकेट संघात निवड

महाराष्ट्राचा पश्चिम विभागीय संघ निवडण्यासाठी बुधवारी कोल्हापूर येथे सभा झाली, या सभेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या पश्चिमविभागीय संघात निवड झालेले रायगडचे पाचही खेळाडू मागिल…

शिक्षा भोगून आल्यानंतर महिनाभरातच रोहा, सुधागडात केल्या पुन्हा 3 चोर्‍या! पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रोहा, सुधागडमध्ये चोरी, जबरी चोरी करणार्‍या चोरट्याला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गेल्याच महिन्यात जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा…

दहावी-बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेबाबत मोठी बातमी, आता लेखी परीक्षाच होणार…

शैक्षणिक वर्ष 2022 मधील दहावी-बारावीची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जात असून लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा…

एसटीचे तब्बल 376 कर्मचारी निलंबित; पगारातही कपात होणार! महामंडळाची कारवाई

ऐन दिवाळीत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाने मोठा दणका दिला आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात आता एसटी महामंडळाने आक्रमक पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत संपात सहभागी झालेल्या…

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण / शहरी भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना निःशुल्क सह शिक्षणाची जवाहर नवोदय विद्यालयात सुवर्ण संधी

जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात आले आहे. देशाचे युवा पंतप्रधान स्व. श्री राजीव गांधी यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक , सामाजिक, शारीरिक…

माणगांवमधील मोर्बे ग्रामपंचायत हद्दीतील बोर्ले गावातील २ वर्षीय मुलाचे अपहरण करून आरोपीने केली निर्दयी हत्या.

माणगांव तालुक्यात बोर्ले गावातील रुद्र अरुण यादव, वय २ वर्ष ३ महिने या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली होती, तसेच या घटनेचा माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा…

एसटीच्या तिकीट दरात 17 टक्क्यांची भाडेवाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीचा झाला निर्णय

मागील काही दिवसांत सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असताना आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत आज…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version