भंगार व कचरा गोळा करणाऱ्या अश्रफ व अमित यांनी घडवले माणुसकीचे दर्शन.सापडलेले सामान केले परत.
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )- उरण तालुक्यात भंगार व कचरा गोळा करणाऱ्या दोघांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना उरण मध्ये घडली आहे.आजही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण सर्वांना एकदा अनुभवास मिळाले. सविस्तर…
