शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्री साईबाबा उत्सव समिती, रिटघर तर्फे साई सन्मान पुरस्कार प्रदान.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )श्री साईबाबा उत्सव समिती, रिटघर तर्फे रायगड भूषण भारत भोपी (मा.सरपंच) परिवारातर्फे श्री. सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साईबाबांचा अभिषेक, पुजा, चक्रीभजन, भजन, दिंडी…
