Category: News

नागपंचमी आपण कोणत्या कारणामुळे साजरी करतो..

श्रावण महिन्यातील पहिलाच सण नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण येतो. सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने वर माग असे म्हटल्यावरती सर्पयज्ञ थांबिण्याचा वर त्याने मागून…

श्री साई एज्युकेशन ट्रस्ट पुणे यांच्याकडून पोलादपूर करांसाठी मदतीचा हात

पोलादपूर – संदिप जाबडे: पोलादपूर – २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. दुर्गम समजल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील केवनाले व साखर सुतारवाडी येथे दरडी कोसळून ११ निष्पाप जीवांना…

जर्मनीमध्ये आता तयार होत आहेत इलेक्ट्रिक हायवे

सध्या वाढत चाललेले इंधनाचे दर, प्रदूषणात झालेली वाढ लक्षात घेता जर्मनीमध्ये आता ई- हायवे तयार करण्यात येत असून या लेनवरून विद्युत तारांचा वापर करून अवजड वाहने चालवली जाणार आहेत. ज्याप्रमाणे…

लवळे ग्रामपंचायतीकडून पोलादपूर तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना मदत

पोलादपूर -संदिप जाबडे: २२ जुलै रोजी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळून जीवितहानी झाली. अनेक घरे उध्वस्त झाली, रस्ते व पुल वाहून गेले,रस्ते खचले आणि यामुळे वाहतूक…

कोंकण रहिवाशी संघ, पुणे व अखिल कोकण युवा संघ, पुणे मार्फत कोंकणातील आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पोलादपूर – संदिप जाबडे: कोंकण रहिवाशी संघ, पुणे (वडगाव शेरी चंदन नगर) आणि अखिल कोकण युवा संघ पुणे मार्फत महाड, पोलादपूर व चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त व दराडग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या…

एक हात कोकणासाठी,कोकणी बांधवांसाठी -खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर,पुणे

मदत नव्हे कर्तव्य – ” एक हात कोकणासाठी,कोकणी बांधवांसाठी “प्रतिनिधी:-सुनिल ढेबे कोकणात महापुराने अतोनात आर्थिक हानी व जीवित हानी होवुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोकणावर आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी…

वशिष्टी, गांधारी, सावित्री नद्यातील वेट व गाळा काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पुर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा- मुख्यमंत्री

सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न— मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वार्‍यावर…

पाणी हे जीवन आहे ऐकलं होतं, वाचलं होतं, अनुभवलं होतं, पण आज पाणी काळ बणुन आमच्या समोर थैमान घालत होतं.

आमचे Raigad Explore चे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट आम्हा महाडकरांना पुराचे काही अप्रुप नाही. ‘नेहमीच येतो पावसाळा‘ या…

रायगड पुन्हा मदतीला धावला: आंबेनळी घाटात दरडी कोसळून झालेल्या नुकसानीची आमदार भरतशेठ गोगावले यांसकडून पाहणी

दरडग्रस्त गावांमध्ये अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पोलादपूर – संदिप जाबडे: पोलादपूर ते प्रतापगड पर्यंतच्या मार्गावर अंदाजे वीस दरडी कोसळल्या असून त्या हटवण्याच्या काम प्रगतीपथावर आहे. सदरील कामाची पाहणी आज…

जिल्हा प्रशासनाकडून महाड पूरग्रस्तांच्या नुकसान पंचनाम्याची कार्यवाही जवळपास पूर्ण. अजूनही पंचनामे झाले नसल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा

दि. 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत सुरु आहेत. दि. 31 जुलै 2021 अखेर सुमारे 12 हजार पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत.…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version