पिंपरी-चिंचवड शहारातील तरूण पोहचले कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीला..
चला सावरुया पृथ्वीवरच्या स्वर्गला…मागील काही दिवसांपासून कोकणातील महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे होत्याच नव्हत झालं, एका रात्रीत माणसं बेघर झाले,संसार उध्वस्त झाले. त्यांना ह्या संकटातून सावरण्यासाठी…
