Category: News

पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या पाठपुराव्याने रोहा तालुक्यासाठी रक्तसाठा केंद्र मंजूर.

रोहा तालुक्यात शासकीय किंवा खाजगी रग्णालयातील गरजू लोकांना तात्काळ रक्त मिळावे म्हणून रोहा तालुक्यातील नागरिकांनी हल्लीच पालकमंत्री कु. आदिती तटकरेंची भेट घेतली होती. यासाठी आदिती तटकरेंनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रोहा…

हॉटेल, बारचालकांनी शासनाच्या कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक अन्यथा कारवाई. – जिल्हादंडाधिकारी रायगड

मिशन बिगिन अगेन अंतर्गत महाराष्ट्र राज्यात बार, हॉटेल, फूडकोर्ट, उपहारगृहे इत्यादी ५०% मर्यादेत सुरु करण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे. शासन व पर्यटन विभागाकडून या संदर्भात निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणालीचा…

प्राथमिक आरोग्य केंद्र महागांव, ता. तळा, रायगड वास्तूचा आज उदघाटन सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न.

आज २ ऑक्टोबर २०२० सकाळी १०:०० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे उदघाटन पार पडले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उदघाटनाला ऑनलाईन उपलब्ध होते. महागाव येथे उदघाटनप्रसंगी स्वतः जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती…

आता गाडी चालवताना लायसन्स आणि RC बुक मोबाईलमध्ये ठेवले तरी चालणार आहे.

डिजिटल युगाचा बोलबाला असताना आता केंद्र सरकारने RTO कागदपत्रांसंदर्भात अधिसूचना जरी केली असून आता अंमलबजावणीच केलेली आहे. आता लायसन्स, RC तसेच PUC व इतर गाडीच्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी बाळगली तरी…

आता वानखेडे स्टेडियम टुरिस्टसाठी उपलब्ध होणार. आदित्य ठाकरेंच्या मागणीला यश.

कालच महाराष्ट्र राज्याचे टुरिझम मिनिस्टर श्री. आदित्य ठाकरे यांनी MCA (Mumbai Cricket Association) यांच्याकडे वानखेडे स्टेडियम हे टुरिस्टसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती ज्याच्यामुळे क्रिकेट स्टेडियमचा अनुभव येथे पर्यटकांना…

रायगड जिल्हाधिकारी यांमार्फत अतिवृष्टीची पूर्वसूचना अशा तारखांसाठी राहील..

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 21 व 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा…

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे तळा बाजारपेठ एक आठवडा राहणार बंद- नगराध्यक्षा सौ. रेश्मा मुंढे

तळा शहरातील चंडिका देवीच्या प्रांगणात दिनांक 18 सप्टेंबर रोजी तळा येथील नगरसेवक, व्यापारी, शहरातील प्रमुख तसेच काही नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. शहरात उसळणारी…

संसदेत विधेयक मंजूर झाल्यामुळे आता खासदारांच्या मूळ वेतनात ३०% कपात लागू होणार आहे.

कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे तसेच GDP सुद्धा घसरला असून वेतन कपात करण्याचे हे विधेयक पुढील फक्त १ वर्षासाठी मंजूर झाले असून कार्यालयीन आणि मतदारसंघ भत्ता यांसह इतर भत्त्यांमध्ये…

स्वातंत्र्य भारताला पाहिलं ऑलीम्पिक पदक मिळवून देणारे कोल्हापूरच्या मातीतले मराठमोळे कुस्तीतले पैलवान स्व. खाशाबा जाधव.

स्वातंत्र्य भारताला पाहिलं ऑलीम्पिक पदक मिळवून देणारे कोल्हापूरच्या मातीतले मराठमोळे कुस्तीतले पैलवान स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाची शिफारस सध्या पद्मभूषण पुरस्कारासाठी केली जात आहे. खरं तर ते भारतरत्नच आहेत इतकं…

रायगडमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार असे चुकिचे संदेश सोशल मीडियावरती फिरत आहेत त्याबद्दल कलेक्टर निधी चौधरी यांची महत्वाची माहिती.

रायगडमध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कालच्या रिपोर्टनुसार रायगडमध्ये करोना पॉझिटिव्ह असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 956, पनवेल ग्रामीण-753, उरण-253, खालापूर-282, कर्जत-240, पेण-499,…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version