माणगांव तालुक्यातील बांदलवाडी येथे गावात वीज कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
कोरोनाचा हंगाम आणि त्यात चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आधीच कोकणची जनता ग्रासली असून एकप्रकारे एकामागोमाग संकटे चालूच आहेत. काही दिवसांपासून संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून बराच वेळ…
