Tamhini Ghat: ताम्हिणी घाटातील रस्ता खचल्याने दुर्घटना टाळण्याकरीता सोमवार ५ ऑगस्टपर्यंत रस्ता बंद!
पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. 2 ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत या घाटातून…
