कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, गणपतीसाठी एसटीच्या जादा ४३०० बस सोडणार
गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये ७५+ ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना…
