प्रभू श्रीराम यांची लाडक्या असलेल्या अयोध्येतल्या शरयू नदीचे महत्व…
२२ जानेवारी २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून अनेक दिग्गजांना…
