अलिबाग रेवस मार्गावर वाहनावर झाड पडून अपघात, सुदैवाने वाहनचालकाची सुखरूप सुटका
अलिबाग तालुक्यात आज मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे, सकाळपासूनच विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. अलिबाग रेवस मार्गावर चोंढी जवळील हॉटेल साईनजवळ सकाळी…
