लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात आपल्या लक्ष्याला बस कंडक्टर बनायचे होते. लक्ष्याच्या पहिल्या चित्रपटाची sign amount १ रुपया होती.
तो आला, त्याने हसवलं, मराठी चित्रपटाचा विनोदी बादशहा झाला आणि हलक्याच पावलांनी आपल्याला सोडूनही गेला. पूर्वी मराठी चित्रपट सह्याद्री वाहिनीवरती लागायचे आणि जवळपास दोन दशके त्यावर अधिराज्य गाजवले ते लक्ष्या…
