आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण, नवी मुंबईत रंगणार सोहळा! मुख्यमंत्री यांनी घेतला तयारीचा आढावा ,वीस लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता
नवी मुंबई खारघरच्या कॉर्पोरेट पार्क मैदानात थोर समाजसुधारक ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना रविवार दि. १६ एप्रिल, २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय…
