उरण महाविद्यालयात अकाउंटन्सीमधील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
उरण दि 9(विठ्ठल ममताबादे)- कोकणात ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व अकाउंट अँड फायनान्स विभागाच्या वतीने अकाउंटन्सी मधील करिअरच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले.…
