माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उरण शहरातील मच्छी मार्केट व भाजी मार्केट इमारतीच्या बांधकामासाठी आणखीन तीन कोटी निधीची मागणी”
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )- शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून उरण शहरातील मच्छी मार्केट व भाजी मार्केट इमारतीच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा…
