Month: August 2020

मिशन बिगिन अगेन: राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवली असून आता ई-पासची आवश्यकता नाही.

राज्य सरकारने आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवली असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. परंतु याव्यतिरिक्त इतरही घोषणा राज्य सरकारने केल्या असून काय चालू आणि…

तुकाराम मुंढे राजकीय नेते किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना का खुपतात.. हि आहेत कारणे

संघर्षमय जीवन जगून मोठा झालेला माणूस आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि धडक निर्णयांमुळे महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेला माणूस म्हणजे आयएएस अधिकारी श्री. तुकाराम मुंढे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म आणि हाल-अपेष्टा कायम…

गणेश उत्सवाकरीता शासनाने ई-पास रद्द केला नाही.

गणेश उत्सव काही दिवसांवरच आला आहे. गणेशउत्सवाकरिता मुंबई- पुण्याहून लाखो चाकरमानी दरवर्षी कोंकणात येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने कोंकणात जाण्यासाठी धोरणे ठरविलेली आहेत. सोशल मीडियावरती अफवा पसरली आहे…

सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया पुणे. रेसकोर्सपासून ते जगातील सर्वात जास्त डोस बनविणारी कंपनी.

इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत जोडीने पुणे येथील सिरम इन्स्टिटयूट कोरोना बरा होण्यासाठीचा डोस बनवत असून तो अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सिरम कंपनी वर्षाला जवळजवळ १३० करोड डोसचे उत्पादन करते…

शेकापचा आज ७३ वा वर्धापनदिन. शेकाप एकेकाळी २८ आमदार निवडून आणून विरोधीपक्ष नेतेपद असणारा पक्ष होता.

सप्टेंबर १९४६ रोजी शंकरराव मोरे यांनी काँग्रेसमध्ये असताना बऱ्याच आश्वासनांची पूर्ती न होता काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे व कामगारांचे राज्य असावे याविरोधात काम करत आहे म्हणून ३ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या…

महाड येथील सावित्री पूल दुर्घटना: मध्यरात्री पत्त्यांसारखा कोसळावा असा पूल पाण्यासोबत वाहून गेला

मुसळधार पाऊस, दर्श अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्येचा दिवस, त्यामुळे मुंबई-गोवा हायवेवरती तुरळक ट्राफिक. दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना चालू होणार होता. महाबळेश्वरमध्ये आदल्या रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे सावित्री नदीचे…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version