Month: September 2020

महाविकासआघाडीच्या १५ मंत्र्यांना वीजबिलात सवलत मिळाल्याची माहितीच्या अधिकारात उघड.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. लोकांना त्या काळात कामे नसताना घरीच थांबावे लागले.काही जण भाड्याने राहत होते काहींचे स्वतःचे घर असताना प्रत्येकाला भरमसाठ विजेची बिले आल्यानंतर जनभावनांत…

नियमित धावण्याचा व्यायाम केल्यामुळे कँसर, डायबेटिज होण्याचे चान्स फारच कमी असतात. इम्युनिटी पॉवर वाढते. जाणून घ्या महत्वाची माहिती.

जर तुम्ही नियमित धावण्याचा व्यायाम करत असाल तर तुम्ही खूप फिट आहात. जर तुम्ही अजूनही ना कोणता व्यायाम करत नसाल किंवा निदान रनिंग करत नसाल तर अशा कोरोनाच्या काळात आपण…

समस्या असल्यास सरकारकडे न जाता लोक राज ठाकरेंकडेच का जातात?

मंत्रालयात जाण्यापॆक्षा कृष्णकुंजकडे जाणे लोक जास्त पसंत करताना दिसत आहेत. सत्ता नसतानाही राज ठाकरेंवरती जास्त विश्वास का लोक दाखवत आहेत. जिम मालकांपासून ते आज मुंबईचे डब्बेवाल्यांपर्यंत सर्वांनी अडचणी दूर करण्यासाठी…

एकूण १० म्हशी घेण्यासाठी सरकार देणार ७ लाखांचे कर्ज व ३३% अनुदान. वाचा पुर्ण योजना.

शेतीसोबतच शेतकरी डेअरीचा देखील व्यवसाय करू पाहतो परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे पाऊल टाकू शकत नाहीत. परंतु अशा इच्छुक शेतकऱ्यांना आता सरकार डेअरी प्रोजेक्टसाठी आर्थिक मदत करणार आहे. सरकार आता तुम्हाला…

Couple Challenge ला नेटिझन्सचा जोरदार प्रतिसाद. परंतु हे किती फायदेशीर किंवा धोकादायक आहे वाचा.

काही तासांतच फेसबुकवरती Coulple Challenge ट्रेंड जोरात चालत असून आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त कपल्सनी या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे. पती-पत्नी व रिलेशनमध्ये असणाऱ्या जोडप्यांनी या ट्रेंडमध्ये उस्फुर्त सहभाग दर्शविला आहे…

आता वानखेडे स्टेडियम टुरिस्टसाठी उपलब्ध होणार. आदित्य ठाकरेंच्या मागणीला यश.

कालच महाराष्ट्र राज्याचे टुरिझम मिनिस्टर श्री. आदित्य ठाकरे यांनी MCA (Mumbai Cricket Association) यांच्याकडे वानखेडे स्टेडियम हे टुरिस्टसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती ज्याच्यामुळे क्रिकेट स्टेडियमचा अनुभव येथे पर्यटकांना…

टाटा उद्योग समूहांपैकी फक्त TCS कपंनीच संपूर्ण पाकिस्तानचं शेअर मार्केट विकत घेऊ शकते. तसेच रतन टाटा अविवाहित राहण्यामागे भारत-चीन युद्धसुद्धा कारणीभूत आहे. वाचा

कोरोना काळात लोकडाऊनमध्ये टाटा उद्योग समूहाने जेवढी मदत करता येईल तितकी मदत आपल्या देशबांधवांसाठी केली आहे आणि मदत करणे चालूच आहे. हल्लीच रतन टाटा यांनीसुद्धा ज्या कंपन्या आपल्या कामगारांना कामावरून…

रायगड जिल्हाधिकारी यांमार्फत अतिवृष्टीची पूर्वसूचना अशा तारखांसाठी राहील..

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 21 व 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा…

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त “सेवा सप्ताहाचे ” आयोजन कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम) आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त “सेवा सप्ताहाचे ” आयोजन कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब ह्यांच्या हस्ते करण्यात आले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी…

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट व्यतिरिक्त इतर ८ ठिकाणाहून कमाई करत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी “माही” IPL मध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्यानिमित्ताने का होईना पण माही क्रिकेट खेळताना दिसेल म्हणून खूष आहेत. धोनीची क्रिकेटमधून निवृत्त होण्याची…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version