Month: February 2021

राज्य सरकारने घेतली दखल. दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा!

आता तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याच्या सर्वसामान्यांकडून आलेल्या तक्रारींची राज्य सरकारने दखल घेतली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा…

कुलाबाचा “रायगड” जिल्हा करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे अनेक धाडसी निर्णय आजही चालू आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबेत गावाचे सुपुत्र बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. मुंबई विद्यापीठ व लंडन येथून कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी बॅरिस्टर हि पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या…

आता सोशल मीडिया येणार कायद्याच्या कचाट्यात. याचिकेची दखल व नोटीसा जाहीर.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे व्हायरल होणारा प्रक्षोभक मजकूर आणि खोटया व अफवा असणाऱ्या बातम्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने सोमवारी या याचिकेची गंभीर दखल घेत…

१०० वर्षांतील अर्थसंकल्पाच्या ट्विटवरून अमृता फडणवीस का झाल्या ट्रोल.

नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. करोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे अर्थसंकल्पात पाहायला मिळाले.…

शिवभक्तांनी व शिवसैनिकांनी पुरातत्व विभागाच्या तिकीट खिडकीचा केला कडेलोट

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त, पर्यटक येत असतात. मात्र गडाच्या चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागाने उभारलेल्या तिकीट खिडकीतून पर्यटक, शिवभक्तांची कराच्या नावाखाली जबरदस्तीने पैशांची लूट केली जात असल्याचा…

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या भव्या लाल यांची ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या प्रमुख पदावर निवड

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या भव्या लाल यांची ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या प्रमुख पदावर निवड झाली आहे. त्यांच्याकडे अभियांत्रिकी आणि अवकाश तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांचा प्रचंड अनुभव आहे.…

LIC चे खासगीकरण निश्चित. सीतारामन यांच्या बजेटमधले महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण नुकतंच संपलं. त्यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडले. कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू महागतील हे जाणून घेऊया. मोबाइलच्या सुट्ट्या भागांवर 0…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version