कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर दुपदरीकरणाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोरेचा प्रवास गतिमान होणार आहे. गणेशोत्सव लक्षता घेऊन गेले आठवडाभर कोकण रेल्वे प्रशासनाकडून रुळ जोडण्याची कामे…