Month: September 2021

राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच. शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगाव येथे घेतली बैठक.

जिल्ह्यात कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा; पण राष्ट्रवादीसोबत जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणूका स्वबळावरच लढवून भगवा…

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही प्रकल्पांना मंजुरी देऊ नये- मुंबई हायकोर्ट

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तेरा वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. यावरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला एवढी वर्षे विलंब का, अशी विचारणा करत…

जेष्ठ समाज सेवक, वरदायिनी विद्यालय महागावचे संस्थापक चेअरमन, व्यापारी व परोपकारी व्यक्तीमत्व ह. भ. प. कै. सुरेशशेठ साळवी यांचे दु:खद निधन

तळा तालुक्यातील महागाव विभागातील जेष्ठ समाज सेवक, वरदायिनी विद्यालय महागावचे संस्थापक चेअरमन, व्यापारी व परोपकारी व्यक्तीमत्व ह. भ. प. कै. सुरेशशेठ साळवी यांचे दि. १०/९/२०२१ रोजी दु:खद निधन झाले. कोण…

रायगडकरांची स्वप्नपूर्ती…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

अखेर तो दिवस आला…रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली… अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू…

कै.सुरेशशेट साळवी यांचे दि. १०/९/२०२१ रोजी दु:खद निधन. निधनाने महागाव पंचक्रोशीत शोककळा.

महागाव विभागातील जेष्ठ समाज सेवक,वरदायिनी विद्यालय महागावचे संस्थापक चेअरमन, व्यापारी व परोपकारी व्यक्तीमत्व कै.सुरेशशेट साळवी यांचे दि.१०/९/२०२१ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने महागाव पंचक्रोशीत शोककळा पसरली असून एका परोपकारी…

रोहिणीगावं ग्रामस्थ विकास मंडळ आणि महिला मंडळ स्थानिक व मुंबई आयोजित प्रथम भव्य क्रिडा महोत्सव

रोहिणी गावं ग्रामस्थ विकास मंडळ आणि महिला मंडळ स्थानिक व मुंबई यांच्या सौजन्याने दि.१६/०४/२०२२ रोजी श्री.हनुमान जयंती व दी.१८/०४/२०२२ रोजी श्री.सत्यनारायणाची महापूजा निमित्त श्रीवर्धन-म्हसळा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने रविवार दिनांक १७/०४/२०२२२…

माझा व्यवसाय, माझा हक्क ही योजना रायगड मतदारसंघात राबविण्यात येत आहे. युवकांनी लाभ घ्यावा -पालकमंत्री आदिती तटकरे

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत ( CMEGP ) माझा व्यवसाय, माझा हक्क ही योजना रायगड मतदारसंघात राबविण्यात येत आहे. रोहे येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून या योजनेच्या लाभार्थ्यांना…

रायगड पोलीस दल ठरले राज्यातील बेस्ट पोलीस युनिट. सर्व स्तरांतून अभिनंदन.

राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा, सुव्यवस्था आणि शांतता काटेकोरपणे राखण्यासंदर्भात पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहीत…

5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन का साजरा करतो…

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ.राधाकृष्णन…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version