Month: February 2022

महाड येथे आजपासून छबिना उत्सवाला प्रारंभ.. जाखमाता देवीची पालखीही निघणार

महाड येथे आजपासून छबिना उत्सवाला प्रारंभ होत असून महाशिवरात्रीदिनी जाखमाता देवीची पालखी मिरवणूक अगदी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात निघणार आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे महाडचा छबिना उत्सव साजरा झाला…

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचा ‘युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट’कडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटकडून ‘लिव्हींग लिजेंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी यांना मानाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. सोबतच फेम टाईम इंटरनॅशनल ग्लोबल…

रशिया युक्रेन लढाईमुळे काही तासात अतिश्रीमंतांना ३.११ लाख कोटीचा फटका!

अखेर गुरुवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसोबत युद्ध सुरु झाल्याची घोषणा केली आणि जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत काही तासात प्रचंड घसरण झाली आहे. युद्ध घोषणा होताच ३ ते ४ तासात…

रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असतानाच आता रायगड जिल्ह्यातील २२ विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकले…

कासार उद्योजक सामाजिक संस्था आयोजित “कोकण कासार प्रिमिअर लीग” 2022 पोलादपूर येथे नुकतीच संपन्न.

कासार उद्योजक सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष गणेशजी साळवी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी कोकण विभाग सो.क्ष. कासार व मध्यवर्ती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कासार प्रिमीअर लिगची सुरूवात केली. या वर्षी समाजबांधवानी…

सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत महागाव आदीवासीवाडीत प्रभावी अमंलबजावणी. आदीवासी बांधवांना दाखले वाटप.

तळा तालुक्यातील महागाव आदी वासी वाडीवर सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत कातकरी उत्थान अभियानाची प्रभावि अमंलबजावणी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांचे आदेशाने तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली दाखले…

वयाच्या १३व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या लतादीदी यांचे एक तरी गाणे असावे म्हणून निर्माते लाईन लावून तारखा मिळवण्यासाठी वाट पाहायचे.

काही मराठी चित्रपटांत अभिनय करून अखेर त्यांनी संगीत क्षेत्रात परार्पण केले आणि स्वातंत्र्यपूर्व काळ वयाच्या ५व्या वर्षापासुन ते आजतागायत लतादीदींनी एकूण २४ भाषांत ३०,००० गाणी गायली आहेत. म्हणूनच त्यांना गानकोकिळा…

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतल्याने रायगड जिल्ह्याला फायदा.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध लागू केले होते. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version