Month: April 2022

खाजगी रुग्णालयात सरकारी खर्चातून उपचार घेणारे महाराष्ट्रातील मंत्री. कोट्यवधींची बिले सरकारी निधीतून जमा.

कोरोना काळात आघाडी सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. दोन वर्षात या मंत्र्यांनी उपचार घेतल्याची बिलं राज्य सरकारला सादर केली आहे. या सर्व मंत्र्यांच्या उपचारापोटी शासनाने तब्बल…

पहिला मराठी इंडियन आयडल सागर म्हात्रेचा उरण मध्ये स्वागत व सत्कार..

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- गेल्या अनेक महिन्यापासून समस्त उरणकरांना पहिला मराठी इंडियन आयडल कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती उत्सुकता 20/4/2022 रोजी लागलेल्या निकालाने संपली असून सोनी मराठी चॅनेल…

“रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरेचे मुख्याध्यापक केशव जयराम गावंड यांना सेवानिवृत्ती निरोप.”

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे)- रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील गेल्या ३७ वर्ष ५ महिने यशस्वीपणे सेवा देणारे मुख्याध्यापक केशव जयराम गावंड यांचा गुरुवार दिनांक २१…

भारतीय जनता पार्टी खोपटे गाव अध्यक्षपदी नवनाथ ठाकूर.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- भारतीय जनता पार्टी चे कट्टर कार्यकर्ते तथा खोपटे गावचे सुपुत्र नवनाथ नारायण ठाकूर यांची भारतीय जनता पार्टीच्या खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसे अधिकृत…

पिराजी चव्हाण यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या असून यांना आर्थिक मदतीची गरज

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- पिराजी गोविंद चव्हाण,पत्ता- द्रोणागिरी भवन समोर, घर नंबर -226, नाईक नगर, म्हातवली नागाव,ONGC समोरील झोपडपट्टी जवळ,उरण हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून त्यांना किडनीची तातडीची गरज आहे.पिराजी…

‘महेंद्र घरत’ कामगारांना सन्मान मिळवून देणारा कामगार नेता. -उरण (विठ्ठल ममताबादे)

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे)- गोरगरिबांच्या,कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारे लढवय्ये कामगार नेते,महेंद्र घरत हे रायगड- नवीमुंबई मधील कामगारांचे आधारवड म्हणून ओळखले जातात. त्यांच्या न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचा आलेख…

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील मशिदिवरील अनधिकृत भोंग्यावर त्वरित कारवाई करण्याबाबत मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)- अख्या देशभरात सध्या सर्वात जास्त तापलेला मुद्दा म्हणजे मशिदीवरील अनधिकृत भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या सभेत…

श्रीमत् परमहंस स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर मुंबईकर परिवाराने केले गाय दानाचं पुण्यकर्म.

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)- हिंदू धर्मात गाय,गायत्री आणि गंगा ह्या तीन गोष्टीनां अनन्यसाधारण महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार गायीला फार फार महत्व दिले गेले आहे. वास्तूशास्त्रानुसार वास्तुदोष असणाऱ्या…

रा.जि.प. प्राथमिक शाळा करळ येथे शाळापूर्वतयारी मेळावा कार्यक्रम उत्साहात साजरा

उरण दि १९(विठ्ठल ममताबादे)- रा.जि.प.करळ शाळेत शाळापूर्वतयारी मेळावा कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमापूजन व दीपप्रज्वलननाने सामाजिक कार्यकर्ते वसंत तांडेल व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय तांडेल यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक…

गॅस हाताळणी बाबत प्रात्यक्षिक व जनजागृती…

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील पिरकोन गावात प्रतिक्षा दिनानाथ म्हात्रे(सुर्या गॅस कंपनी कर्मचारी )हिने गॅस हाताळणी कशी करायची या बाबतीतली योग्य ती माहीती पिरकोन गावातील भारतीय जनता पक्षाचे उरण…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version