Month: April 2022

लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचा अतिशय स्तुत्य सामाजिक उपक्रम

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)– लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी उरणच्या कार्यतत्पर सचिव मोनिका चौकर यांना श्री स्वामी समर्थ मठाच्या संचालिका लायन स्नेहा नवाळे यांनी जेव्हा उरण मधील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या…

आंबेडकर जयंती निमित्त सरपंच चषक 2022 उत्साहात संपन्न.

उरण दि १९(विठ्ठल ममताबादे)- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून धुतुम गावात कोरोना नंतर दुसऱ्या वेळी “रजनी क्रिकेट स्पर्धा” म्हणजेच “सरपंच व उपसरपंच…

कोमसाप तर्फे उरण जीवनगौरव समारंभ उत्साहात संपन्न.

उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे)- कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप ),मधुबनकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने उरण जीवनगौरव पुरस्कार आणि कविसंमेलन समारंभ उरण शहरातील विमला तलाव (गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत दांडेकर यांच्या…

विजय भोईर, विकास भोईर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

उरण दि 18(विठ्ठल ममताबादे)- राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 हा नामांकित पुरस्कार उरणचे सुपुत्र विजय भोईर (जिल्हा परिषद सदस्य शिवसेना) व विकास भोईर ब्लू स्टार सिक्युरिटी अँड फॅसिलिटी…

काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.-महेंद्रशेठ घरत

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे)- अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे सध्या देशभर सर्वत्र काँग्रेस पक्षाची डिजिटल सद्स्य नोंदणी चालु आहे. महाराष्ट्र राज्यात प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने…

अभिमानास्पद.. रायगडच्या रतिश पाटीलचे वणवाविरोधी विमानाचे डिझाईन जगात नंबर एकचे ठरले

कॅलिफोर्निया-अमेरिका येथे पार पडलेल्या एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज 2022 वेस्ट या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील शहापूरचा सुपुत्र रतिश संतान पाटील याने पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांतून ‘गरुडाश्व’ या एरोनॉटिकल टीममध्ये डिझाईन डिपार्टमेंटचे…

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत लंकेश ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे): लंकेश हिरामण ठाकुर ( उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक )यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत ( जिल्हाध्यक्ष-रायगड कॉग्रेस ), अडव्होकेट सागर कडू (…

रत्नवेध उरण या संस्थेतर्फे उरणमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन

उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे): नाट्य प्रशिक्षणातून बाळ गोपाळांचे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी जेष्ठ दिग्दर्शक विनायक सावर्डेकर आणि इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उरण मध्ये लहान मुलांसाठी प्रथमच रत्नवेध उरण या संस्थेतर्फे…

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्री साईबाबा उत्सव समिती, रिटघर तर्फे साई सन्मान पुरस्कार प्रदान.

उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )श्री साईबाबा उत्सव समिती, रिटघर तर्फे रायगड भूषण भारत भोपी (मा.सरपंच) परिवारातर्फे श्री. सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साईबाबांचा अभिषेक, पुजा, चक्रीभजन, भजन, दिंडी…

ब्लॉग । वास्तविक मुद्दा हरवला आहेच पण त्यासोबत आपणही हरवलो आहोत का… ?

निवडणूक झाली… आणि राजकीय पक्षांना मिळालेल्या सीट पाहून सत्तास्थापनेच घोडं आडलं. पहाटेचा शपथविधी झाल्यावर काही तासांसाठी बनलेलं सरकार पडलं.. अनेक भेटीगाठी, बातम्या, पत्रकार परिषद आणि टीका-टिपण्यांचा खेळ महाराष्ट्राची जनता अनेक…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version