Month: June 2022

धुतुम येथील मैदानाचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर नामकरण. नामफलकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनावरण.

उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- 1984 च्या शेतकरी आंदोलनातील 5 हुतात्म्यांना अभिवादन करून तसेच लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धुतूम गावचे हुतात्मे रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे बलिदान…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा ऐतीहासिक निर्णय उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- गेल्या वर्षभरारपासून प्रतीक्षेत असलेल्या बहुचर्चित विषय असलेला येथील स्थानिक भूमिपुत्र यांची जोरदार मागणी असलेली नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळास अखेर शिवसेना…

कोप्रोली येथे डेंटल क्लिनिकचे डॉ. शुध्दोधन गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

उरण दि. 27 (विठ्ठल ममताबादे )- दातांच्या आरोग्याचे तज्ञ,रूट कॅनल स्पेशालिस्ट व ईम्प्लान्टोलॉजिस्ट डॉ. शुद्धोधन गायकवाड यांचे नवी मुंबई मध्ये विविध ठीकाणी ब्रँचेस असून उरण मधील ग्रामीण भागातील गोर गरिब…

उरण महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा….

उरण दि 27(विठ्ठल ममताबादे)- कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. आभासी ऑनलाइन माध्यमातून आयोजित…

पनवेलमध्ये मनसे मध्ये असंख्य युवकांचे पक्ष प्रवेश.

उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- मनसे पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी तळोजा मनसे कार्यालय पनवेल गड येथे विविध क्षेत्रातील पक्षातील तरुणांनी…

फुंडे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भुमीपूजन संपन्न.

उरण विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते भुमीपूजन. उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी श्री छ्त्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन…

अबब; व्हेल माशाच्या कोट्यावधीच्या उलटीची तस्करी, महिलेसह सहाजणांना माणगांव पोलीसांनी केली अटक..

उतेखोल/माणगांव, दि. २५ जुन (रविंद्र कुवेसकर)- माणगांव पोलीस ठाणे हद्दीत मौजे कडापुर गावचे हद्दीत जंगल भागात व्हेल माशाचे उलटीची तस्करी करून विकत असताना वहानासह मिळुन आल्याने एका महिलेसह पाच पुरुष…

महाडचे आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती- एकनाथ शिंदे यांचे पत्रक

एकनाथ शिंदे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे निशाण फडकवल्यानंतर त्यांच्यासोबत…

जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेची 100% निकालाची परंपरा सलग चौथ्या वर्षीही कायम

उरण दि 22(विठ्ठल ममताबादे): जे.एम.म्हात्रे चारिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2021-22 वर्षाचा एकूण निकाल सलग चौथ्या वर्षीही 100 % एवढा लागला. कुमारी सिमरन…

एकनाथ शिंदे यांनी केली नाराजी व्यक्त; थेट उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…

गेल्या २४ तासाहून अधिक काळ महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत चालला आपल्याला पाहायला मिळत आहे. नाराज आमदारांसह भाजपची सत्ता असलेल्या आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता त्यांची…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version