Month: July 2022

काँग्रेसतर्फे उरणमध्ये शांततापूर्ण सत्याग्रह. केंद्र सरकारचा काँग्रेसने केला निषेध.

उरण दि. 26 (विठ्ठल ममताबादे)- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्रातील हुकूमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हयाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली…

भेंडखळ येथील खाडीत अज्ञात व्यक्तीने सोडले रासायनिक द्रव्य. मासे, जलचर प्राणी मृत्यूमुखी.. संबधितांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे)- दिनांक 25/7/2022 रोजी रात्री उरण तालुक्यातील भेंडखळ गावा नजदिक असलेल्या खाडीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी…

जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या दणक्याने प्रशासन वठणीवर.

आमदार महेश बालदी यांची यशस्वी मध्यस्थी. जे.एन.पी.ए. चेअरमन यांची कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीला मंजुरी उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील जेएनपीटी अर्थातच जे एन पी ए बंदरात जवळपास 950 कामगार विविध…

संस्कृतीची परंपरा – प्रथमच दिवा नगरीत

सणासुदीची घेऊन उधळण,आला हसरा श्रावण.! परंपरेचे व शक्ती तुरा कलेचे करूया सर्व मिळुन जतन..! असा हा अनमोल ठेवा संस्कृतीचा सर्व मिळूनीया राखुया आपण..! अशा या मंगलमय श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी…

29 जुलैला जेएनपीटी कामगारांचा काम – बंद आंदोलन आणि प्रशासन भवनावर मोर्चा.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील जेएनपीटी अर्थातच जे एन पी ए बंदरात जवळपास 950 कामगार विविध सोसायट्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या वेतन कराराचा कालावधी संपून…

मुसळधार पावसामुळे उरणमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. भातशेती करपली. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.

उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे)- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये काही दिवसापासून मुसळधार पाउस पडत आहे. या पावसामूळे शेतीला पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला होता . मात्र अतिवृष्टी, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्तक्षेपामुळे संतोष पवार आणि मधुकर भोईर यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेण्याचा मुख्याधिकारी संतोष माळी यांचा स्वागतार्ह निर्णय.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- उरण नगर परिषदेचे कर्मचारी आणि सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि मधुकर भोईर यांनी त्यांच्या निलंबना विरोधात दिनांक 20 जुलै पासून सनदशिर मार्गाने नगर पालिका प्रवेशद्वारा…

एकविरा कला संस्था व तेजस पाटील (दिग्दर्शक, गायक) यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे)- एकविरा कला संस्था (पनवेल रायगड) या संस्थेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी नेहमी सातत्याने केली आहे.…

कार्यविस्तारासाठी अभ्यास वर्ग महत्त्वाचे.. सुरेश पाटील- महामंत्री भारतीय पोर्ट महासंघ.

उरण दि 20(विठ्ठल ममताबादे)- भारतीय मजदुर संघाचा अखिल भारतीय पाच दिवसांचा विविध महासंघांच्या प्रमुख पराशरदात्री पदाधिकाऱ्यांचा अभ्यास वर्ग 13 ते 17 जुलै दरम्यान डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या मधुकर भवन,रेशीम बाग,…

जांभुळपाडा: रायगडमधील आंबा नदीला आलेला आत्तापर्यंतचा सर्वात भयानक पूर.

२६ जुलै मुंबईला आलेला महापूर आपण नेहमीच आठवत आलोय परंतु रायगडमधील आलेला आंबा नदीचा महापूर संपूर्ण जांभूळपाड्याला वाहून गेला. २३ जुलैच्या रात्री म्हणजेच २४ जुलै १९८९ रोजी आलेला महापूर आजही…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version