Month: July 2022

प्रतीक रहाटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड

माणगांव तालुक्यातील युवा नेतृत्व श्री प्रतीक रहाटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र त्यांना…

सर्पमित्रांना ओळखपत्र, मोफत उपचार आणि विमा संरक्षण द्या. वटवृक्ष सामाजिक संस्थेची मागणी.

उरण दि 15 (विठ्ठल ममताबादे)- जागतीक सर्प दिनाचे औचित्य साधून सर्पमित्रांना शासन मान्य अधिकृत ओळखपत्र तसेच स्नेक रेस्क्यू ऑपरेशन करताना सर्पदंश झाल्यास मोफत उपचारासोबत त्यांना विमा संरक्षण कवच मिळण्याबाबत उरण…

जनशक्ती संघटनेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.

उरण दि 15(विठ्ठल ममताबादे)- दिनांक 14 जुलै 2022 रोजी जनशक्ती संघटनेचा पहिला वर्धापन दिन साई मंदिर वहाळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उलवे येथील वहाळ या गावातील साई देवस्थान…

श्री/ सौ.आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृती योजनेचा वाटप.

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे)- आषाढी एकादशीचे औचित्य साधून जनसेवेतून आनंद देणा-या वशेणीत इतिहास संपादकीय मंडळाकडून नुकताच श्री/सौ आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ गरिब गरजू मुलींना देण्यात आला. वशेणी हे…

वशेणीच्या इतिहासातील सोनेरी पान हरपले.

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील वशेणी गावचे सुपुत्र, एक आदर्श गुरूजी, कलाप्रेमी व्यक्तीमत्व, विविध पुरस्काराने सन्मानित झालेले, कीर्तनकार, प्रवचनकार,कवी गीतकार, दांडपट्टाधारी अशा विविध उपाध्यांनी वशेणी गावातील एक नावाजलेले व्यक्तीमत्व…

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उरण दौऱ्यामुळे उरणमध्ये नवचैतन्य.

उरण दि ११(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचे दिनांक ५ जुलै ते ११ जुलै दरम्यान कोकणातील महासंपर्क दौरा सुरु आहे.…

उरण महाविद्यालयात अकाउंटन्सीमधील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे)- कोकणात ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व अकाउंट अँड फायनान्स विभागाच्या वतीने अकाउंटन्सी मधील करिअरच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले.…

गुरुपौर्णिमेनिमित्त चिरनेर ते वहाळ श्री साईबाबांची पायी पालखी दिंडी सोहळा

उरण दि 8 (विठ्ठल ममताबादे)- बुधवार 13 जुलै 2022 रोजी हिंदू धर्मातील प्रसिद्ध सणापैकी एक असलेले गुरुपौर्णिमा हा सण आहे. या गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी ॐ साई…

साप दिसल्यास सर्पमित्रांना संपर्क करा..

उरण दि ८(विठ्ठल ममताबादे)- रायगड जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. उरण तालुक्यातही अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. पाण्याच्या प्रवाहात…

उरण तालुक्यात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय..

उरण दि 8 (विठ्ठल ममताबादे)- सध्या शाळा सुरु झाल्याने सर्व शाळा तसेच शिकवणी (क्लासेस)समोर व शाळा, क्लासेसच्या आजू बाजूच्या परिसरात लहान मुले, बालके यांची खूप मोठी गर्दी दिसत असते. पालकांचीही…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version