Month: August 2022

शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी अतुल भगत.

उरण दि 30(विठ्ठल ममताबादे)- शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने भाजपसोबत सरकार स्थापन केले. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावादेखील शिंदे करीत आहेत. शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या…

दुसरी जम्प रोप स्पर्धा महाराष्ट्र राज्य चषक 2022 स्पर्धेत आर्या भोपीने पटकाविले सुवर्ण पदक.

उरण दि. 29 (विठ्ठल ममताबादे)- दुसरे जम्प रोप सब जूनिअर, जूनिअर सिनिअर स्टेट चॅम्पियनशीप 2022 ही स्पर्धा 27 ऑगस्ट 2022 से 28 ऑगस्ट 2022 दरम्यान माळी समाज मंगल कार्यालय तालुका…

चाईल्ड केअर तर्फे आरोग्य चषक स्पर्धा उत्साहात संपन्न.

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे)- चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड संस्थापक, अध्यक्ष – विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मैदान येथे 40+ आरोग्य चषकचे आयोजन करण्यात…

उरण तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ. नवीन शेवा गावात अंधाऱ्या रात्री गुरे चोरतानाचा सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेज समोर.

उरण दि. 26 (विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यात चोरिच्या अनेक घटना वाढत असून काही दिवसापूर्वी उरण मधील समुद्र‌किनारी असलेल्या नागाव येथे गाई गुरे शेळ्या बकऱ्या चोरिस गेल्या होत्या. त्यानंतर नवीन शेवा…

नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत साजरा करावे- पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील

उरण दि 25(विठ्ठल ममताबादे)- दिनांक 24/08/2022 रोजी 17.30 ते 19.15 वा. दरम्यान आनंदी हॉटेल सभागृह, कोटनाका, उरण येथे सार्वजनिक गणेश उत्सव 2022 निमित्त उरण पोलीस ठाण्याचे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष…

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सौजन्याने पिरकोन येथे महाआरोग्य शिबिर संपन्न.

उरण दि 24(विठ्ठल ममताबादे)- शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि ग्राम पंचायत पिरकोन यांच्या वतीने पिरकोन, उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये सांधेदुःखी, दातांची…

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न.

उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे)- राष्ट्रवादी महिला काँग्रेस उरण तालुका तर्फे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे मंगळागौर स्पर्धा 2022…

नवी मुंबईत लिंगायत समाजाचा ‘श्रावण संध्या’ कार्यक्रम उत्साहात साजरा.

शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ने आयोजित केले होते कार्यक्रम. उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे)- नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि मुंबई परिसरात राहणारा लिंगायत समाज एकत्रित यावा आणि लिंगायत धर्म विचार…

पनवेलमधील प्रविण दत्तात्रेय देशपांडे यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार.

उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे)- प्रविण दत्तात्रेय देशपांडे वय 46 वर्ष राहणार सिद्धिविनायक सोसायटी बी विंग बी 7, मुंबई हायवे पळस्पे तालुका- पनवेल. रायगड 410206, मोबाइल नंबर 8451081948 हा इसम…

पाले गावातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप तर्फे निवेदन.

उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील पाले गावामध्ये काही भागांमध्ये विदयुत खांब (पोल) हे जास्त अंतरावर असल्यामुळे संबंधित राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तरी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version