Month: April 2024

मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर, पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारली.

भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आपला जन्म…

रायगड जिल्ह्यातील विकासकामांचा पुढील ५ वर्षांचा रोड मॅप तयार – सुनील तटकरे

रायगड जिल्ह्यातील विकासकामांचा पुढील ५ वर्षांचा रोड मॅप मतदारांसमोर सादर केला आहे. सर्वधर्म समभाव राखला जावा म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार…

देशाची लोकशाही धोक्यात, वाटचाल हुकूमशाहीकडे! – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे आवाहन. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मतदान करून विजयी करा. अनेक निवडणुका आपण पाहिल्या. पण यावेळेची निवडणूक एक आगळीवेगळी आहे. आज देशाच्या…

कोकणात ज्यांनी मनसे संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचे काम कसे करणार?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर…

रायगडमध्ये सारख्या नावांच्या उमेदवारांची पंरपरा यंदाही कायम, तब्बल तीन ‘अनंत गीते’ निवडणुकीच्या रिंगणात

यावेळी अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रायगड मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सारख्या नावाचे असेलेले उमेदवार उभे करायचे आणि विरोधकांच्या मतांचे विभाजन करून त्यांची कोंडी करायची अशी खेळी विरोधकांकडून…

इंडिया महाआघाडीचे रायगडचे उमेदवार ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवसभरात त्यांच्याशिवाय अन्य तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल आहेत. सोमवारी १५…

उरण तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३वी जयंती उत्साहात साजरी.

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२४ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

भारतात सोन्याचा दर का वाढत चालला आहे? सोन्यात गुंतवणूक केली पाहीजे का?

एके काळी भारताला ‘सोने की चिडिया’ असे म्हणतले जात होते पण सध्याची परिस्थिती जरी आपण बघितली तरी भारत अजूनही ‘सोने की चिडिया’ आहेच कारण आपण जगातील दुसरा सर्वात मोठा सोने…

उलवे शहर शिवसेनाप्रमुखपदी बाहेरील व्यक्तीची नेमणूक – स्थानिक शिवसैनिक संतप्त!

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे): गव्हाण जिल्हा परिषद मधील गव्हाण,न्हावा , वहाळ, तरघर, उलवे या ग्रामपंचायत मधील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने दिलेल्या भूखंडावर बिल्डरांच्या ५०% सहभागातून आपली घरे विकसित केली आहेत. म्हणजे या…

उन्हाच्या झळा वाढल्यात आणि फ्रिजमधील थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम

उन्हाळा सुरु झाला असून भयंकर उकाडा वाढला आहे. अनेक ठिकाणी उष्म्याने एक उंची गाठली आहे. गरम झालं म्हणून किंवा कडक उन्हातून परत येताच फ्रीजमधून बाटली काढून पाणी पिण्याची सवय अनेकांना…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version