HSC result declared in maharashtra

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून आज दुपारी एक वाजल्यानंतर तुम्ही खालील अधिकृत वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट चेक करू शकता.

यंदाही मुलींनीच बाजी मारली असून कोंकण विभागाचा प्रथम क्रमांक आला आहे.

खालील अधिकृत वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट चेक करा.
https://mahahsscboard.maharashtra.gov.in/
http://mahresult.nic.in/

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

  • सर्वाधिक – कोकण विभाग – 95.89 टक्के
  • सर्वात कमी – औरंगाबाद – 88.18 टक्के
  • कोकण – 95.89 टक्के
  • पुणे – 92.50 टक्के
  • कोल्हापूर – 92.42 टक्के
  • अमरावती – 92.09 टक्के
  • नागपूर – 91.65 टक्के
  • लातूर – 89.79 टक्के
  • मुंबई –89.35 टक्के
  • नाशिक – 88.87 टक्के
  • औरंगाबाद – 88.18 टक्के
  • एकूण परीक्षार्थी – 14,13,687
  • उत्तीर्ण विद्यार्थी – 12,81,712
  • उत्तीर्ण मुली – 93.88 टक्के
  • उत्तीर्ण मुले – 88.04 टक्के
  • दिव्यांग विद्यार्थी – 93.57 टक्के उत्तीर्ण
  • पुनर्परीक्षार्थी – 39.03 टक्के उत्तीर्ण
  • 154 पैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version