रायगडमध्ये ७ मे रोजी लोकअदालत. अनेक वादपूर्वक प्रलंबित प्रकरणांची तडजोड होणार
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालयाच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यात ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली पालिका-ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी…
रायगडकरांना वीज वितरणचा शॉक; अघोषित भारनियमनामुळे नागरिकांच्या पोटात गोळा!
वीज वितरण कंपनीने बुधवारी रात्री अचानक वीज पुरवठा खंडीत करुन रायगडकरांना जोरदार शॉक दिला आहे. सुरुवातीला कोणाच्याच काही लक्षात आले नाही; मात्र थोड्या वेळाने लोडशेडींग असल्याचे समजले आणि आठ तासांचे…
मुंबई – गोवा महामार्ग आता काँक्रीटचा होणार असून नितीन गडकरी ३ एप्रिलला इंदापूर येथे
मुंबई – गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा आता काँक्रीटचा होणार असून यासाठी ₹७५० कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. कासु ते इंदापूर या काँक्रीट मार्गाच्या कामाचे…
माणगाव येथील सभा आटोपल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सुतारवाडीला तटकरेंकडे पाहुणचार
शिवसेनेचे युवा नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे येणार म्हणून रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जंगी तयारी केली होती. जागोजागी स्वागत कमानी उभारल्या होत्या. एक मोठी सभादेखील झाली. मात्र हे सगळं झाल्यानंतर आदित्य…
आदित्य ठाकरे आज रायगड दौऱ्यावरती 50 हजार शिवसेना कार्यकर्त्यांचा माणगांवमध्ये मेळावा
युवासेनेचे नेते व महाराष्ट्र पर्यटन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे बुधवार (३० मार्च) रोजी महाड, लोणेरे व माणगांव दौऱ्यावरती येत असून महाड नंतर दुपारी ३ वाजता लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
रायगडमध्ये कोरोनाची लाट ओसरली असून लसीकरण मोहिम वेगवान असल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या आली दहाच्या आत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला रायगडमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार हि संख्या कमी झाली असून रायगडमध्ये अवघे ६४ रुग्ण आहेत आणि गेल्या आठवडाभाराच्या आकडेवाडीनुसार नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण…
द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शुटिंगवेळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख दाखवल्यावर स्थानिकांनी शूटिंग चालू केले…
सध्या संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. १९९० च्या दशकातील १९८९-९० मध्ये काश्मीरमधील पंडित आणि हिंदूवर झालेल्या आत्याचारावर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान,…
श्री. देवी सोमजाई देवस्थान वाकी बु!! ता. महाड, जि. रायगड येथे पालखी उत्सव सोहळा.
मुंबई प्रतिनिधी: महेश कदम – शिमगा म्हणजे कोकणातील श्वास.. गणपती सणानंतर कोकणातील चाकरमान्यांना वेध लागतो ते शिमग्याचे.. मग त्यासाठी दोन दिवस का होईना कोकणी माणूस गावाला जाणारच. कोकणात शिमगा साजरा…
होळी आणि धूलिवंदनसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम..
कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने नागरिक आता मोठ्या उत्साहात होळी व धुळवड साजरी करण्याचा बेत आखत आहेत. पण थांबा थांबा.…
आदिती तटकरेंचा राजकारणात प्रवेश कसा झाला.. वाचा जिल्हापरिषद अध्यक्षपद ते राज्यमंत्री आणि पालकमंत्री पदाच्या प्रवासाची चित्तरकथा
राष्ट्रवादीचे नेते तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे या सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणातील आलेलं…
