कोकण श्रमिक संघाद्वारे कामगारांना भरघोस पगारवाढ.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )– शनिवार दिनांक 7/5/2022 रोजी उरण तालुक्यातील आय एम सी लि. जेएनपीटी येथील कामगारांचा भरघोस पगार वाढीचा अभूतपूर्व असा करारनामा करण्यात आला. कोरोना महामारी संपत आली…
MGM हॉस्पिटल वाशी येथे अंतिम बिलामध्ये रुग्णांना 15 % टक्के सूट.
मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश. उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )- गरिबांना दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे.अशातच गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता अंतिम…
चाणजे शेतकरी संघर्ष समिती करणार 18 मे पासून आमरण उपोषण.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी…
गोशीन रियु कराटेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश…
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे)- अलिबाग येथे पहिली कराटे डो ऑर्गनायजेशन जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये गोशीन रियू च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. विविध वजनी गटामध्ये (काता व कुमिते प्रकारात…
NMMT च्या सर्व बसेस कायम स्वरूपी पेन्शनर्स पार्क येथून सोडाव्यात- काँग्रेसची मागणी.
उरण दि 5 (विठ्ठल ममताबादे)- उरण मधून नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी तसेच मुंबई, नवी मुंबई मधून उरण तालुक्यात येण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवा (NMMT )चा प्रवाशांना खूप मोठा आधार आहे.…
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्वत्र हनुमान चालीसा वाचण्याचे आदेश दिले होते व अनधिकृत भोंगा विषयी आवाज उठवा असा आदेश औरंगाबादच्या सभेत दिला होता.…
8 मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा.
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे)- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि…
कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप.
उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे)- मान. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 28/04/2022 गुरुवार रोजी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि मान उप विभागीय अधिकारी राहुल…
उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने कायदेविषयक जनजागृती शिबीर.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने लहान मुलांविषयीच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे दि. 27/4/2022 रोजी रोटरी इंग्लिश…
गोवठने येथील आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- चैत्र कृष्ण 11 मंगळवार दि 26/4/2022 व चैत्र कृष्ण 12 बुधवार दि 27/4/2022 रोजी उरण तालुक्यातील गोवठने गावात आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात…
