एसटीचे तब्बल 376 कर्मचारी निलंबित; पगारातही कपात होणार! महामंडळाची कारवाई

ऐन दिवाळीत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाने मोठा दणका दिला आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात आता एसटी महामंडळाने आक्रमक पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत संपात सहभागी झालेल्या…

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण / शहरी भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना निःशुल्क सह शिक्षणाची जवाहर नवोदय विद्यालयात सुवर्ण संधी

जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात आले आहे. देशाचे युवा पंतप्रधान स्व. श्री राजीव गांधी यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक , सामाजिक, शारीरिक…

माणगांवमधील मोर्बे ग्रामपंचायत हद्दीतील बोर्ले गावातील २ वर्षीय मुलाचे अपहरण करून आरोपीने केली निर्दयी हत्या.

माणगांव तालुक्यात बोर्ले गावातील रुद्र अरुण यादव, वय २ वर्ष ३ महिने या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली होती, तसेच या घटनेचा माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा…

एसटीच्या तिकीट दरात 17 टक्क्यांची भाडेवाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीचा झाला निर्णय

मागील काही दिवसांत सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असताना आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत आज…

मानसिकता आणि मेंदूवर थेट परिणाम करणारे अंमली पदार्थ.

देशात अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज, गांजा आणि ‘ब्राऊन शुगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरॉईनचं व्यसन करणे कायद्याने गुन्हा असूनही देशभरात विशेषकरून तरुण पिढी अशा पदार्थांच्या व्यसनात गुरफटली गेली आहे. बंदी असूनही…

पळस्पे ते इंदापूर काँक्रीटीकरण तसेच रायगडावर जाणारा रस्ता ऐतिहासिक बनवावा. गडकरींची घेतली खा. सुनील तटकरे यांनी भेट.

गेले १० वर्षे कोकणकर सर्वात जास्त त्रस्त असलेल्या मुंबई- गोवा महामार्गासंदर्भात खा. सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महामार्ग लवकर पूर्ण करण्यात यावा यासंदर्भात रायगड लोकसभा…

दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या प्रतिष्ठापना जिल्हा प्रशासन आणि सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

श्रीवर्धन सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन आणि दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधितांना दिले. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या श्रीसुवर्ण गणेशाचा…

गॅस पुन्हा महागला : नॅचरल गॅसच्या किंमतीत वाढ, सिलिंडरसह CNG, LPG दर वाढण्याची शक्यता.

ऐन सणासुदीत सामान्यांना महागाईचे चटके बसणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आता नॅचरल गॅसच्या किंमतीत 62 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. (Natural Gas Price) तसेच घरगुती गॅस सिलिंडरसह CNG, PNG…

मोठी बातमी! अखेर एअर इंडियाचे झालं खासगीकरण, 68 वर्षानंतर पुन्हा टाटा समूहाला मिळणार हक्क.

सरकारी कंपनी एअर इंडियाची खरेदी टाटा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा समूहाची निवड केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालय, गुंतवणूक आणि सार्वजनिक…

राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच. शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगाव येथे घेतली बैठक.

जिल्ह्यात कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा; पण राष्ट्रवादीसोबत जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणूका स्वबळावरच लढवून भगवा…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version