Tag: Raigad News

पनवेल इथे ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरल्याने आई रागावली, आठवीत शिकणाऱ्या मुलाने सोडलं घर..

ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरल्याने आई रागावली असता 14 वर्षीय मुलगा रागाच्या भरात कुठेतरी निघून गेल्याने त्याचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार करण्यात आली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात…

कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळेने एक महत्त्वाचा इतिहास रचला आहे.

कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळेने एक महत्त्वाचा इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात भारतासाठी कांस्यपदक मिळवले. या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताचे हे तिसरे पदक…

पोकलेन विकासाने ‘वायनाड’ जात्यात, कोकण सुपात! सी फेसींग बंगलो स्कीम- आज वायनाड उद्या कोकण!

सततच्या पावसामुळे केरळच्या वायनाड मध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत! आत्तापर्यंत २५० माणसे मृत्युमुखी आणि ३०० बेपत्ता आहेत! डोंगराच्या माथ्यावर बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर…

कुलुपांच्या विश्वाचा ताळेबंद! जगभर कुलूप आणि किल्ली या जोडीचा इतिहास, संचार आणि प्रसार खूप रंजक आहे.

गुहेत राहणाऱ्या मनुष्य प्राण्याला जेव्हा प्रथम हिंस्र पशूंपासून संरक्षणाची गरज निर्माण झाली तेव्हा त्याने प्रथम झाकण किंवा दरवाज्याचा शोध लावला असावा. ज्या क्षणी माणूस आपल्या गरजेपेक्षा अधिक काही मिळवून संचय…

यशश्री शिंदे हत्याकांडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट.. नवे खुलासे समोर.. दाऊदने हत्येनंतर काय केलं?

यशश्री शिंदे हत्याकांडात (Yashshree Shinde murder case) नवे खुलासे समोर येत आहेत. नवीन माहितीप्रमाणे, यशश्री शिंदे यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर दोन टॅटू आढळले आहेत. विशेष म्हणजे एक टॅटू दाऊद…

श्वानाने 225 किलोमीटर पायी वारी केली. लाखोंच्या गर्दीत हरवून देखील आपल्या गावी एकटाच परतला. गावकऱ्यांकडून मिरवणूक.

जर तुम्ही एखाद्या पाळीव प्राण्याला प्रेमाने जवळ केले, तर तो तुमच्यावरही जीवापाड प्रेम करतो. याचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळच्या निपाणीजवळील यमगर्णी गावात पाहायला मिळाले आहे. गावातील भाविक ज्ञानेश्वर कुंभार…

रायगडमध्ये वयोवृद्धांना लक्ष्य करून घरफोडी करणारा आरोपी गजाआड! पोलिसांचे कौतुक

रेवदंडा येथे वयोवृद्धांना लक्ष्य करून घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रेवदंडा पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले,…

यशश्री शिंदेच्या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार. – रूपाली चाकणकर

उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे)- यशश्री शिंदे या उरणमधील तरुणीची एका नराधमाने अत्याचार करून क्रूरपणे हत्या केली. या निर्घृण खुणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ पसरली होती. अत्याचार करणाऱ्या व यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला…

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, गणपतीसाठी एसटीच्या जादा ४३०० बस सोडणार

गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये ७५+ ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना…

रायगड जिल्ह्यात येणार दोन नवे प्रकल्प! महाराष्ट्रातील पहिलाच सेमीकंडटर निर्मिती प्रकल्प आणि सोलर PV मॉड्युल्स रायगड जिल्ह्यात होणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली असून राज्यात ८१ हजार १३७ कोटी रूपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेट्रोलायझरचा एकात्मिक…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version