कुलाबाचा “रायगड” जिल्हा करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे अनेक धाडसी निर्णय आजही चालू आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबेत गावाचे सुपुत्र बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. मुंबई विद्यापीठ व लंडन येथून कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी बॅरिस्टर हि पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या…

आता सोशल मीडिया येणार कायद्याच्या कचाट्यात. याचिकेची दखल व नोटीसा जाहीर.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे व्हायरल होणारा प्रक्षोभक मजकूर आणि खोटया व अफवा असणाऱ्या बातम्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने सोमवारी या याचिकेची गंभीर दखल घेत…

१०० वर्षांतील अर्थसंकल्पाच्या ट्विटवरून अमृता फडणवीस का झाल्या ट्रोल.

नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. करोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे अर्थसंकल्पात पाहायला मिळाले.…

शिवभक्तांनी व शिवसैनिकांनी पुरातत्व विभागाच्या तिकीट खिडकीचा केला कडेलोट

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त, पर्यटक येत असतात. मात्र गडाच्या चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागाने उभारलेल्या तिकीट खिडकीतून पर्यटक, शिवभक्तांची कराच्या नावाखाली जबरदस्तीने पैशांची लूट केली जात असल्याचा…

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या भव्या लाल यांची ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या प्रमुख पदावर निवड

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या भव्या लाल यांची ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या प्रमुख पदावर निवड झाली आहे. त्यांच्याकडे अभियांत्रिकी आणि अवकाश तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांचा प्रचंड अनुभव आहे.…

LIC चे खासगीकरण निश्चित. सीतारामन यांच्या बजेटमधले महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण नुकतंच संपलं. त्यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडले. कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू महागतील हे जाणून घेऊया. मोबाइलच्या सुट्ट्या भागांवर 0…

तिंरग्याचा अपमान पाहून देश दु:खी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’. शेतकरी नेते टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार.

रविवार ३१ जानेवारी २०२१ 73व्या ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळेस 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत त्यांनी भाष्य केलं. लाल किल्ल्यावर झालेला तिरंग्याच्या अपमानाने…

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप.. चार तास कसून चौकशी

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली. नील सोमय्या हे…

APMC मधील सकारात्मक सुधारणांना विरोध नाही, पण..कृषी कायद्याबाबत शरद पवारांचे मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नव्या कृषी कायद्यांबाबत आपली भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे. यामध्ये शरद…

युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी ठाकरे कुटुंबाच्या हजेरीवरुन निशाणा साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला त्यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हे उपस्थित आहेतच, मात्र अमित यांच्या पत्नी…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version