प्रशासनातर्फे रायगड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा..
हवामान पूर्व सूचना भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांचे कडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 13/10/2020 ते 17/10/2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव द्यावा.
शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व सस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरवण्यात येते. सन 2018- 2019 व 2019-20 या वर्षीच्या…
फक्त ६ महिन्याचं आयुष्य उरलंय असं डॉक्टरांनी सांगूनसुद्धा शरद पवार यांनी हार मानली नाही.
शरद पवार याना अजूनही ८० वर्षांचा तरुण का म्हणतात यामागे त्यांची लढण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. संघर्ष करणे हा त्यांचा पिंडच जो त्यांनी त्यांच्या आईकडून शिकलेला आहे. आजच्या कोरोनाच्या काळातही ते…
रायगड जिल्ह्यात हेल्मेट न घातल्यास तसेच ट्रिपल सीट बसल्यास होणार दंडात्मक कारवाई.
आज दिनांक १२/१०/२०२० रोजी रायगड जिल्हा वाहतूक विभागाकडून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामधील सर्व दुचाकी चालकांस वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. कोवीड-१९ चा प्रादुर्भाव होत असल्याने शासनाने सामाजिक अंतर…
भारतीय क्रिकेट टीमच्या टीशर्टवरील लोगो ते ब्रँड अँबेसिडर शाहरुख खानला ठेवणारा एक शिक्षक भारतात टॉप १०० श्रीमंतांमध्ये आहे.
फोर्ब्स’ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची हल्लीच एक यादी प्रसिद्ध केली होती आणि त्यात सध्याची 1.8 अब्ज डॉलर्स संपत्ती असणाऱ्या शिक्षकाचाही समावेश आहे. एका शिक्षकाकडे असलेली इतकी रक्कम वाचून कदाचित आपल्यालाआश्चर्य वाटत…
आपल्याला लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयात जावे लागते परंतु बऱ्याचदा तलाठी उपस्थित नसतात.
विद्यार्थी, पालक, शेतकरी यांना दाखल्याची आवश्यकता असते परंतु बऱ्याचदा असे होते कि सारख्या खेपा घालूनसुद्धा तलाठी कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे जनतेकडून विविध प्रकारच्या तक्रारी व सूचना शासनाकडे प्राप्त होत आहेत.…
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे दि. १५/१०/२०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.
येत्या गुरुवारी दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरी पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या काळात रक्ताची मागणी वाढत असून…
करोडो रुपयांत खेळाडू खरेदी करणारे IPL संघमालक प्रत्येक मॅचमागे कमावतात ५० करोडपेक्षा जास्त पैसे.
आपण सतत ऐकतो अमुक खेळाडूला इतक्या कोटी रुपयांत विकत घेतले तमुक खेळाडूला सर्वाधिक बोली लावली. सगळे आकडे कोटींमध्येच असतात. परंतु आपल्याला सतत प्रश्न पडत असतो संघमालक इतका खर्च आपल्या खेळाडूंवर…
शिवनाग वृक्षाच्या मुळांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो खोटा आहे. त्या हॉर्सहेअर अळ्या आहेत. वाचा सत्य….
सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असून त्यात हलणारी झाडांची मुळे हि शिवनाग वृक्षाची असून १५ ते २० दिवस सुकायला जातात. परंतु आम्ही सत्यता पडताळली असता हा विडिओ हॉर्सहेअर…
पेणमधील गणेशमूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची घेतली भेट.
लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आपल्या व्यथा घेऊन राज ठाकरे यांच्याकडे जात आहेत. आज बुधवार ०७ ऑक्टोबर २०२० रोजी पेणचे गणेश मूर्तिकार यांनीसुद्धा राज ठाकरे यांची भेट…