Tag: raigad

गणपतीसाठी येणाऱ्या कोकणवासीयांसाठी खुशखबर…. गणेशोत्सवापुर्वी कशेडी घाट बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार!

कोकणात जाणार्‍या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा गणेशोत्सवापुर्वी वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जय…

NCP Crisis : अजित पवारांचा शरद पवारांना पहिला धक्का..! खासदार सुनील तटकरेंची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काल (दि. 2 जुलै रोजी) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) ४० आमदारांची टीम असून,…

शपथ घेतलेले 9 मंत्री वगळता इतर सर्व आमदारांना आमची दारं खुली- जयंत पाटील

ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, परंतु एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी…

“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट” या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी

पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हरीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” हा परिसर पावसाळी हंगामात…

शिवराज्याभिषेक सोहळ्यात नाराजीनाट्य; खासदार तडकाफडकी रायगडावरून निघून गेले, कारण…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर आज तिथीनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राज्यातील अनेक बड्या नेत्यांसह शिवप्रेमींनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

तुम्हाला हे ठाऊक आहे का: “भारतातील आडनावे आणि जातींचा शोध कसा लागला असेल”?

माणसांची आडनावं कशी पडली असतील? भारतात, आडनावे सहसा एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय, भौगोलिक स्थान, कुळ किंवा जात यावर आधारित असतात. उदाहरणार्थ, जो कोणी व्यापाराने लोहार होता त्याचे आडनाव “लोहार ” असू…

नाना पाटेकरांचे अनेक चेहरे: बॉलिवूड स्टारडमपासून ते सामाजिक कार्यातील परोपकाराचे भान जपण्यापर्यंत

अभिनेता नाना पाटेकर यांना जवळपास प्रत्येक सिनेमाचा चाहता ओळखतो. नाना पाटेकर यांनी आपल्या आवाजाची आणि अभिनयाची ताकद बॉलिवूडमध्ये दाखवली. सुरुवातीला नाटकांमध्ये आणि नंतर मराठी चित्रपटांमध्ये काम करून नाना थेट बॉलिवूडमध्ये…

खारघर टोलनाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड पर्यंत होणारी वाहतूक कोंडी न थांबल्यास मनसे करणार तीव्र आंदोलन.

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे ): खारघर टोल नाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूक कोंडी मुळे नागरिकांना अनेक विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.…

नवा नियम: आता हेडफोनशिवाय मोबाईल वापरल्यास तुरुंगवास तसेच 5000 रुपयांचा दंडही होणार!

सध्या प्रत्येकजण मोबाईल वापरतो. बस किंवा ट्रेन, लोकलमध्ये प्रवास करताना आपण अनेकदा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. वेळ घालवण्यासाठी रिल्स पाहणे, तसेच बस, ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात,…

WTC 2023 फायनल: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर. अजिंक्य रहाणेचे कमबॅक

माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने लंडनमधील ओव्हल येथे जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यासाठी 15 सदस्यांची निवड केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) मंगळवार, 25 एप्रिल रोजी बहुप्रतीक्षित…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version