आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठीसुद्धा लोक पैसे देत आहेत, ६०० करोड बजेट असलेल्या आदिपुरुष या चित्रपटात अलिबागच्या कलाकाराची महत्वाची भूमिका..
तानाजी चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित बाहुबली स्टार प्रभास, क्रिती सॅनन आणि सैफ अली खान यांचा अभिनय असलेला आगामी भारतीय चित्रपट आदिपुरुषची क्रेझ चाहत्यांमध्ये खूप जास्त वाढली आहे. हा चित्रपट…