सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया पुणे. रेसकोर्सपासून ते जगातील सर्वात जास्त डोस बनविणारी कंपनी.
इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत जोडीने पुणे येथील सिरम इन्स्टिटयूट कोरोना बरा होण्यासाठीचा डोस बनवत असून तो अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सिरम कंपनी वर्षाला जवळजवळ १३० करोड डोसचे उत्पादन करते…