शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे झाल्या ‘लेफ्टनंट’
ऑगस्ट २०१८ मध्ये मेजर कौस्तुभ राणे काश्मीरमधील गुरेझ भागात दहशतवाद्यांसोबत लढताना शहिद झाले होते. त्यावेळेस त्यांच्या पत्नी कनिका या मुंबईत नोकरी करत होत्या. त्यानंतर त्यांनी ठरवलेच कि आपणही आपल्या पतीप्रमाणे…