आपल्याला लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयात जावे लागते परंतु बऱ्याचदा तलाठी उपस्थित नसतात.
विद्यार्थी, पालक, शेतकरी यांना दाखल्याची आवश्यकता असते परंतु बऱ्याचदा असे होते कि सारख्या खेपा घालूनसुद्धा तलाठी कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे जनतेकडून विविध प्रकारच्या तक्रारी व सूचना शासनाकडे प्राप्त होत आहेत.…