Abhang Sangrah
विटेवरी उभी हो विठ्ठले (Vitewari Ubhi Ho Vitthale)
विटेवरी उभी हो विठ्ठलेपाहता मन माझे रमले ।। ध्रु ।। दीन पाहुनी सुदामादिधली कांचन...
रूप सावळे सुंदर..
रूप सावळे सुंदरगळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा पंढरीचा राणानकळे योगियांच्या ध्याना...
रूप पाहता लोचनी (Roop Pahta Lochani)
रूप पाहता लोचनी,सुख झाले हो साजनी ।। धृ ।। तो हा विठ्ठल बरवा,तो हा महादेव...
रूप दावि कां रें आतां (Roop davi ka re aata)
रूप दावि कां रें आतां । सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥ १ ॥ शंख चक्र पद्म...
राम भजनकु दिया कमलमुख (Raam Bhajanku diya Kamalmukh)
राम भजनकु दिया कमलमुखराम भजनकु दिया ।। धृ ।। लक्ष चौऱ्यांशी फेरे फिरकरसुंदर नरतनु पाया...
रखुमा माझी पेरणी करी (Rakhuma Majhi Perani kari)
रखुमा माझी पेरणी करीमाझा पांडूरंग नांगर धरीमाझी शेती ही पंढरी || धृ.|| अठरा धान्य मीच...
येथे कोणाचे चालेना (Yethe Konache Chalena)
येथे कोणाचे चालेनाआले देवाजीच्या मना ।। धृ ।। हरिश्चन्द्र ताराराणीवाहे डोक्यांवरी पाणीयेथे कोणाचे चालेना ।।...
मी पतंग तुझ्या हाती धागा
पांडुरंगा पांडुरंगामी पतंग तुझ्या हाती धागा || धृ || पंचतत्वाचा केला पतंगधागा लाविला निळा रंग...
माहेर माझे पंढरी, आहे भिवरेच्या तीरी ।। (Maher Maze Pandhari)
माहेर माझे पंढरी, आहे भिवरेच्या तीरी ।। बाप आणि आई माझी,विठ्ठल रखुमाई ।। १ ।।...