Abhang Sangrah

अभंग संग्रह

Abhang Sangrah Cover Photo

झाला महार पंढरिनाथ (Zala Mahar Pandharinath)

झाला महार पंढरिनाथकाय सांगू देवाचि बात || नेसला मळिन चिंधोटीघेतली हातामधी काठीघोंगडी टाकिली पाठीकरी जोहार...
Abhang Sangrah Cover Photo

ज्या सुखा कारणे देव वेडावला (Jya Sukha karne dev vedavla)

ज्या सुखा कारणे देव वेडावलावैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ || धन्य धन्य संताचे...
Abhang Sangrah Cover Photo

जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं (Jith tith roop tuz disu laagal)

जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं(२)देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं(२)याड लागलं याड लागलं राग...
Abhang Sangrah Cover Photo

जय जय रामकृष्ण हरी (Jai Jai Ramkrishn Hari)

जय जय रामकृष्ण हरीराजाराम राम कृष्ण हरी ।। धृ ।। सावळेराम कृष्ण हरीगोवर्धन गिरिधारी मुरारी...
Abhang Sangrah Cover Photo

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || डोळे तुम्ही घ्यारे सुख...
Abhang Sangrah Cover Photo

कानडा राजा पंढरीचा..

कानडा राजा पंढरीचावेदांनाही नाही कळलाअंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वरअसा प्रकटला असा विटेवरउभय ठेविले हात...
Abhang Sangrah Cover Photo

का रे देवा उशीर लावला अभंग (Ka re deva ushir lavla)

का रे देवा उशीर लाविला ।तुझ्यासाठी जीव वेडा झाला ॥ ध्रु ॥ तुझ्यासाठी देवा सोडिले...
Abhang Sangrah Cover Photo

ओमकार प्रधान रूप गणेशाचे (Omkar Pradhan)

ओमकार प्रधान रूप गणेशाचे,हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।। धृ ।। अकार तो ब्रह्म उकार तो...
Abhang Sangrah Cover Photo

एक तारी संगे एकरूप झालो (Ek taari sange ekroop zalo)

एक तारी संगे एकरूप झालोआम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।। धृ ।। भूक भाकरीची छाया झोपडीचीनिवाऱ्यास...

अभंग संग्रह ऐका: