आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

  • Post author:
  • Post category:Abhang

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना । चंदनाच्या संगे पोरी बी घडल्यापोरी बी घडल्या चंदनमय झाल्या ।। सागराच्या संगे नदी बी घडलीनदी बी घडली सागरमय झाली ।। परिसाच्या संगे लोहे…

Continue Readingआम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत

  • Post author:
  • Post category:Abhang

पाहताची होती दंग आज सर्व संतविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ|| युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरीधन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरीअनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१|| कुठली ती होती माती…

Continue Readingविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत

विठ्ठल नामाची शाळा भरली

  • Post author:
  • Post category:Abhang

विठ्ठल नामाची शाळा भरलीशाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ|| हेची घडो मज जन्माजन्मांतरीमागणे श्री हरी नाही दुजे || १ || मुखी नाम सदा संताचे दर्शनजनी जनार्दन ऐसा भाव || २ ||…

Continue Readingविठ्ठल नामाची शाळा भरली

पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला

  • Post author:
  • Post category:Abhang

पंढरीचा विठ्ठल कोणी पहिलाउभा कसा राहिला विठेवरी ||धृ|| अंगी शोभे पितांबर पिवळागळया मध्ये वैजयंती माळाचंदनाचा टिळा माथे शोभला ||१|| चला चला पंढरीला जावूडोळे भरुनी विठू माऊलीला पाहूभक्ती मार्ग त्याने आम्हा…

Continue Readingपंढरीचा विठ्ठल कोणी पहिला

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग

  • Post author:
  • Post category:Abhang

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगदेवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ || दरबारी आले रंक आणि रावझाले एकरूप नाही भेदभावगाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. ||…

Continue Readingटाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग

रूप सावळे सुंदर..

  • Post author:
  • Post category:Abhang

रूप सावळे सुंदरगळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा पंढरीचा राणानकळे योगियांच्या ध्याना || १ || पिवळा पितांबर वैजयंतीमाया मुकुट शोभे किती || २ || एकाजनार्दनी ध्यानविठे पाऊले…

Continue Readingरूप सावळे सुंदर..

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे

  • Post author:
  • Post category:Abhang

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ || तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण…

Continue Readingघेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे

मला हे दत्त गुरु दिसले

  • Post author:
  • Post category:Abhang

ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसलेमला हे दत्त गुरु दिसले || धृ || माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनीकृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ || चरण…

Continue Readingमला हे दत्त गुरु दिसले

निघालो घेवून दत्ताची पालखी

  • Post author:
  • Post category:Abhang

निघालो घेवून दत्ताची पालखीआम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ || रत्नाची आरास साज मखमलीचीत्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ || सात…

Continue Readingनिघालो घेवून दत्ताची पालखी

विठू माऊली तू माऊली जगाची

  • Post author:
  • Post category:Abhang

विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ || काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागाअमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठलाअभंगाला जोड…

Continue Readingविठू माऊली तू माऊली जगाची