अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना (Are Krushna Are Kanha)
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहनाआले संत घरी तरी काय बोलुन शिणवावेऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावेप्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावेगावचा पाटील झाला म्हणून काय गावच…
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहनाआले संत घरी तरी काय बोलुन शिणवावेऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावेप्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावेगावचा पाटील झाला म्हणून काय गावच…
धन्य अंजनीचा सुत ॥ Dhanya Anjnicha Sut - Hanuman Abhang ॥ धन्य अंजनीचा सुत ॥ (पठण करताना ओळीवर टॅप करा) धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥ ज्याने…
वारियाने कुंडल हाले। डोळे मोडीत राधा चाले ॥१॥राधा पाहून भूलले हरी। बैल दुभती नंदाघरी ॥२॥फणस जंबीर करढोळी दादा। हाति घेउन नारंगी फाटा ॥३॥हरिला पाहून भुल्ली चित्त। राधा घुसळी डेरा रीता…
अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात | Amrutachi Godi Deva Tujhya Bhajnat ॥ अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात ॥ (पठण करताना ओळीवर टॅप करा) अमृताची गोडी तुझ्या भजनात । मनाचा विसावा…
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पानमहादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ॥ गळ्यात शोभती रुद्राक्ष माळापायात खडावा छान, आवडते बेलाचे पान ॥ जटेतुन वाहे झुळ झुळ गंगाडोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान…
कौसल्या बोले श्रीरामाला,नको जाऊ तू वनवासाला,माझ्या छकुल्या बाळा कुठे शोधू तुला || गजर चाल ऐका:
अधरीं धरुनी वेणू | वाजविला कुणी नेणुं ||धृ||प्रात:काळी तो वनमाळी | घेऊनि जातो धेनू ||२||उभी मी राहें वाट मी पाहें | केव्हां भेटेल मम कान्हु ||३||एका जनार्दनीं वाजविला वेणू |…
तुकाराम तुकाराम नाम घेता | Tukaram Tukaram Naam Gheta ॥ तुकाराम तुकाराम नाम घेता ॥ (पठण करताना ओळीवर टॅप करा) तुकाराम तुकाराम….(२) नाम घेता कापे यम…..(३)….॥धृ.॥ धन्य धन्य तुकोबा समर्थ….(२)…
राधे तुझ्या कानातझुंबर वाऱ्याने हलतंय गंझुंबर वाऱ्याने हलतंय गंकान्हा गोड गोड बोलतंय गं !!धृ!! घागर घेऊनी मथुरेशी जाताआड रस्त्यामधी कान्हा उभा होता….राधे तुझ्या कानात !!1!! दहिदुध घेऊनी मथुरेशी जाताआड रस्त्यामधी…
नाम गातो तुझे रे गिरिधारी | Naam Gaato Tujhe Re Giridhari Bhajan Lyrics ॥ नाम गातो तुझे रे गिरिधारी ॥ (पठण करताना ओळीवर टॅप करा) हाती घेऊन आलो एक तारी……