आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव (Alandi he gaav punyabhumi thaav)

  • Post author:
  • Post category:Abhang

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव…दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वरचौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा…||धृ.|| तो सुखसोहळा काय वर्णु…(2)चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा….|| १ || विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव…(2)स्वर्गाहुनी देव करिताती….(2)चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी…

Continue Readingआळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव (Alandi he gaav punyabhumi thaav)

गवळण मथूरेला निघाली (Gavlan Mathurela Nighali)

  • Post author:
  • Post category:Gavlani

गवळण मथूरेला निघाली…(3)कशी भूल पडली मला..(2)गवळण मथूरेला निघाली….(3)….||धृ.|| नेसले पितांबर शालू गं बाईनेसले पितांबर शालूकृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू…..(2)खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा….(2)मग राग हवा कशाला?…(2)गवळण मथूरेला निघाली…..(3)…..||1||…

Continue Readingगवळण मथूरेला निघाली (Gavlan Mathurela Nighali)

गजर- सत्यनारायणा आलो तुझ्या दर्शना, (Satyanarayana alo tujhya darshana)

  • Post author:
  • Post category:Gajar

सत्यनारायणा आलोतुझ्या दर्शना,पतित पावना ।। आलो तुझ्या दर्शना देवाआलो तुझ्या दर्शना ।। सत्यनारायणा आलोतुझ्या दर्शना,पतित पावना ।।

Continue Readingगजर- सत्यनारायणा आलो तुझ्या दर्शना, (Satyanarayana alo tujhya darshana)

गजर- जास्वंदीच्या फुलात मला (Jasvandichya Fulat mala ganpati disla)

  • Post author:
  • Post category:Gajar

जास्वंदीच्या फुलात मला,गणपती दिसला ग मला,गणपती दिसला… || गणपती दिसला ग,देव गालात हसलाजास्वंदीच्या फुलात मला…||१।। गणपती दिसला ग मला…उंदरववर बसला,जास्वंदीच्या फुलात मला…||२।। गजर चाल ऐका:

Continue Readingगजर- जास्वंदीच्या फुलात मला (Jasvandichya Fulat mala ganpati disla)

गवळण- या कृष्णानं राधेचा फोडीला माठ (Ya Krushna ne Radhecha Fodila Maath)

  • Post author:
  • Post category:Gavlani

कृष्णानं राधेचा फोडीला माठया पेंद्यान कान्हाला दीलिया साथया कृष्णानं राधेचा फोडीला माठ || कृष्णानं राधेचा फोडीला माठया पेंद्यान कान्हाला दीलिया साथया कृष्णानं राधेचा फोडीला माठ || दह्या दुधाचा आमुचा धंदादही…

Continue Readingगवळण- या कृष्णानं राधेचा फोडीला माठ (Ya Krushna ne Radhecha Fodila Maath)

गवळण- राधा आलिया गोडीला येऊन बसलीया जोडीला (Radha Aaliya Godila yevun basliya Jodila)

  • Post author:
  • Post category:Gavlani

राधा आलिया गोडीला येऊन बसलीया जोडीलाचल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला ॥धृ॥ मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधातुला सोडून राधिके मला तीळभर करमेनाकोणी सोडणार नाही गं राधा कृष्णाच्या…

Continue Readingगवळण- राधा आलिया गोडीला येऊन बसलीया जोडीला (Radha Aaliya Godila yevun basliya Jodila)

नीज नीज बाळा नको वाजऊ खुळखुळा.. (Nij Nij Bala Nako vajvu khulkhula)

  • Post author:
  • Post category:Gavlani

नीज नीज बाळा नको वाजऊ खुळखुळाजटाधारी आला जटाधारी आला ।। येऊ नको रे कोल्ह्या लांडग्याबाळ माझा निजलारामा नीज बाळा ।।१।। येऊ नको रे बागुल बुबाबाळ माझा निजला रामानीज नीज बाळा…

Continue Readingनीज नीज बाळा नको वाजऊ खुळखुळा.. (Nij Nij Bala Nako vajvu khulkhula)

गवळण- रुतला पायी काटा (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)

  • Post author:
  • Post category:Gavlani

रुतला बाई काटा, या आडवाटानंदाचा गं कारटा होता जोडीलाहोता जोडीला म्हणून मी आले गोडीलाकसा गोड बोलूनी तु काल काढीलागं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटाया आडवाटा नंदाचा गं कारटा होता जोडीला.. ||0|…

Continue Readingगवळण- रुतला पायी काटा (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)

नको वाजवू श्री हरी मुरली (Nako Vajvu Shree Hari Murali)

  • Post author:
  • Post category:Gavlani

नको वाजवू श्री हरी मुरलीतुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ || घरी करीत होते मी कामधंदातेथे मी गडबडली रे || १ || घागर घेवूनी पानियाशी जातादोही वर घागर पाजरली…

Continue Readingनको वाजवू श्री हरी मुरली (Nako Vajvu Shree Hari Murali)

आनंद पोटात माझ्या माईना (Anand Potat Majhya Mayina)

  • Post author:
  • Post category:Abhang

आनंद पोटात माझ्या माईना | Anand Potat Majhya Mayina Bhajan ॥ आनंद पोटात माझ्या माईना ॥ (पठण करताना ओळीवर टॅप करा) हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयाला पत्राचा…

Continue Readingआनंद पोटात माझ्या माईना (Anand Potat Majhya Mayina)