चुंबळ मोत्याची.. माठ फोडिला ग, माझा माठ फोडिला (Chumbal Motyachi math fodila ga)

  • Post author:
  • Post category:Gavlani

चुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला || पहिल्या दिवशी मी ग बाईघेउन गेले ताटनंदा चा कान्हा मलामारलिया ताटचुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला ||…

Continue Readingचुंबळ मोत्याची.. माठ फोडिला ग, माझा माठ फोडिला (Chumbal Motyachi math fodila ga)

रखुमा माझी पेरणी करी (Rakhuma Majhi Perani kari)

  • Post author:
  • Post category:Abhang

रखुमा माझी पेरणी करीमाझा पांडूरंग नांगर धरीमाझी शेती ही पंढरी || धृ.|| अठरा धान्य मीच पिकवितोचोर लूटारूंचे घर मी भरतोनिसर्गाशी सदा झगडतो चिंता माझ्या उरीमाझी शेती ही पंढरी ||1|| मजूर…

Continue Readingरखुमा माझी पेरणी करी (Rakhuma Majhi Perani kari)

गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा.. (Gokulala Bai Gokulala Laavi Ved Tujha Kanha))

  • Post author:
  • Post category:Gavlani

गोकुळाला बाई गोकुळालालावी वेड तुझा कान्हा || नवनीत चोळी करी मस्करीरंग भोरोनी मारी पिचकारीचालताना तुझा श्रीहरीघालितो धिंगाणा ||1|| जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरीनदी किनारी खेळे बा हरीचालताना तुझा श्रीहरीघालितो धिंगाणा ||2||…

Continue Readingगोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा.. (Gokulala Bai Gokulala Laavi Ved Tujha Kanha))

रोज रोज छळतय यशोदे तुझं गं पोर गं.. (Roj Roj Chaltay Yashode Tuz ga Por ga))

  • Post author:
  • Post category:Gavlani

रोज रोज छळतय यशोदे तुझं गं पोर गं, त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर गं || घागर घेऊन पाण्याशी जाता,आडवा कान्हा वाटेत होता,चावट हाय लई यशोदे तुझं गं पोर गं ||१||…

Continue Readingरोज रोज छळतय यशोदे तुझं गं पोर गं.. (Roj Roj Chaltay Yashode Tuz ga Por ga))

देवांचा राजा गणराज माझा (Devancha Raja Ganraj Majha)

  • Post author:
  • Post category:Gajar

देवांचा राजा गणराज माझा,साऱ्या विश्वाचे माहेर.. गौरीनंदन श्री गजानन दयेचा सागर || English Lyrics: Devancha Raja Ganraj Majha,Sarya Vishvache Maher... Gaurinandan Shree Gajanan dayecha Sagar ||

Continue Readingदेवांचा राजा गणराज माझा (Devancha Raja Ganraj Majha)

किती पाहिल्या मी गवळणी (Kiti Pahilya me Gavlani)

  • Post author:
  • Post category:Gavlani

किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर,कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर ॥धृ॥ या कुंजवनात तु ग पडली गळ्यात,तुझे रंग रूप राधे कसे भरले डोळ्यात ||1|| तुझ्या मनात ग…

Continue Readingकिती पाहिल्या मी गवळणी (Kiti Pahilya me Gavlani)

तुम्ही देव पाहिला का.. (Tumhi Dev Pahila ka)

  • Post author:
  • Post category:Abhang

तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का || धृ || त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे तो र भगवान माझ्या भजनी बांधवांनो…

Continue Readingतुम्ही देव पाहिला का.. (Tumhi Dev Pahila ka)

शनि मंत्र (Shani mantra)

  • Post author:
  • Post category:Mantra

॥ श्री शनी मंत्र ॥ ॐ प्रं प्रीम प्रौं सह शनिश्चराय नमः ॐशनिश्चराय नमः ॐ हलेम श्रीष्णैश्चराय नम: ॥ श्री शनी मंत्र ॥ घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी खाली दिलेल्या शनी मंत्राचा…

Continue Readingशनि मंत्र (Shani mantra)

॥ नवग्रहस्तोत्रम् ॥ (Navgrahstotram)

  • Post author:
  • Post category:Mantra

॥ नवग्रहस्तोत्रम् ॥ अथ नवग्रहस्तोत्रम्। ॥ श्री गणेशाय नमः ॥ जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महदद्युतिम्। तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम्॥१॥ दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम्। नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्॥२॥ धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्। कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहम्॥३॥…

Continue Reading॥ नवग्रहस्तोत्रम् ॥ (Navgrahstotram)

॥ श्री राम स्तुती ॥ (|| Shree Ram Stuti ||)

  • Post author:
  • Post category:Mantra

॥ श्री राम स्तुती ॥ (वाचताना किंवा म्हणताना ओळीवर टॅप करा) संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी । प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना…

Continue Reading॥ श्री राम स्तुती ॥ (|| Shree Ram Stuti ||)