दादला नको ग बाई
बया बया बया !काय झालं बया ? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! मोडकंच घर, तुटकंच छप्परअवं मोडकंच घर अन् तुटकंच छप्परअवं पन ऱ्हायाला घरंच नाहीमला…
बया बया बया !काय झालं बया ? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! मोडकंच घर, तुटकंच छप्परअवं मोडकंच घर अन् तुटकंच छप्परअवं पन ऱ्हायाला घरंच नाहीमला…
देखिला मी देव चंद्रभागेतीरीउभा विटेवरी गेला देव माझा पांडुरंग || ध्रु || झाले समाधान पाहूनिया देव (२)पाहूनिया देव (२)वैखुंटीचा राव पांडुरंग (२) देखिला आम्ही देव चंद्रभागेतीरी || १ || नाम…
गोविन्द बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोविन्द बोलो, राधा रमण हरी गोविन्द बोलो, गोविन्द बोलों हरी गोपाल बोलो || ब्रह्मा की जय जय विष्णु की जय जय, ब्रह्म…
चावट बोलू नको मस्करी करू नको पदराला धरू नको सोड सोड सोड सोड... कान्हा माझ्या पदराला धरू नको सोड ॥धृ॥ जाऊन सांगेन नंद माऊलीला, मोडील तुझी खोड ॥१॥ मी राधा…
सुखालागीं करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ।।१।। मग तूं अवघाची सुखरूप होसी । जन्मोजन्मींचे दु़ःख विसरसी ।।२।। चंद्गभागे करितां एक स्नान । तुझे दोष पळती रानोरान ।।३।।…
॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। छेलि खेडे…
॥ श्री कृष्ण आरती | Shree Krushna Aarti ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।। चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।।…
॥ श्रीराम आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ श्रीराम…
मंत्रपुष्पांजली | Mantra Pushpanjali ॥ मंत्रपुष्पांजली ॥ (पठण करताना ओळीवर टॅप करा) ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति…
॥ श्री दशावतारांची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी । वेद नेले…